Sukanya Samriddhi Yojana 2025:सुकन्या समृद्धी योजनेत ₹ 24,000 जमा करून ₹ 1108412 चा लाभ मिळवा!!

Sukanya Samriddhi Yojana 2025:सुकन्या समृद्धी योजनेत ₹ 24,000 जमा करून ₹ 1108412 चा लाभ मिळवा!!

Sukanya Samriddhi Yojana 2025:सुकन्या समृद्धी योजनेत ₹ 24,000 जमा करून ₹ 1108412 चा लाभ मिळवा! Sukanya Samriddhi Yojana 2025:शासनाकडून वेळोवेळी जनहितासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात, त्यात मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी Sukanya Samriddhi Yojana ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. ही योजना सुकन्या समृद्धी  योजना म्हणून ओळखली जाते, ही योजना ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ … Read more

“RASHTRIYA MILITARY SCHOOLS “मध्ये वर्ग 6 वी आणि वर्ग 9 वी थेट प्रवेश!!!

"RASHTRIYA MILITARY SCHOOLS "मध्ये वर्ग 6 वी आणि वर्ग 9 वी थेट प्रवेश!!!

“RASHTRIYA MILITARY SCHOOLS” म्हणजेच ‘राष्ट्रीय सैनिकी शाळा ‘ मध्ये वर्ग 6 वी आणि 9 वी मध्ये थेट प्रवेश परीक्षा 2025!! “RASHTRIYA MILITARY SCHOOLS” म्हणजेच ‘राष्ट्रीय सैनिकी शाळा ‘ मध्ये वर्ग 6 वी आणि 9 वी मध्ये थेट प्रवेश साठी प्रवेश परीक्षा 2025 ची जाहिरात आली आहे. काय आहे ही प्रवेश प्रकिर्या याची संपूर्ण माहिती आपण … Read more

Maharstra Kamgar Kalyan Scholarship Yojana:कामगार कल्याण शिष्यवृत्ति योजना

Maharstra Kamgar Kalyan Scholarship Yojana:कामगार कल्याण शिष्यवृत्ति योजना

कामगार कल्याण शिष्यवृत्ति योजना Maharastra Kamgar Kalyan Scholarship Yojana: कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू केलेली  एक योजना आहे.या अंतर्गत बांधकाम कामगार  च्या परिवारातील मुलांना  कामगार कल्याण शिष्यवृत्ति योजना ( Maharastra Kamgar Kalyan Scholarship Yojana) या अंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना, क्रीडा शिष्यवृत्ती योजना, परदेशांतील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती … Read more

Stand Up India Yojana:सहज मिळवा 10 लाख ते 1 कोटी रुपयांचे कर्ज!!!

Stand Up India Yojana:सहज मिळवा 10 लाख ते 1 कोटी रुपयांचे कर्ज!!!

स्टँड अप इंडिया योजना:Stand Up India Yojanaमहिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे. Stand  up india yojana ही योजना सुरू करण्यामागे महिलांचा सहभाग वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. स्टँड अप इंडिया स्कीम असे या योजनेचे नाव आहे. स्टँड-अप इंडिया योजना महिला उद्योजकांना आणि समाजातील SC/ST प्रवर्गातील लोकांना निधी किंवा … Read more

प्रत्येक बेरोजगार तरुणाचे होणार स्वप्न पूर्ण :Pradhan Mantri Mudra Loan Yojana

प्रत्येक बेरोजगार तरुणाचे होणार स्वप्न पूर्ण :Pradhan Mantri Mudra Loan Yojana

प्रत्येक बेरोजगार तरुणाचे होणार स्वप्न पूर्ण , व्यवसायासाठी सरकार  देणार 10 लाख! प्रत्येक बेरोजगार तरुणाचे स्वप्न पूर्ण होणारआहे , व्यवसाय करण्यासाठी सरकार 10 लाखांचे कर्ज देत आहे.सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने प्रत्येक तरुण व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने पंतप्रधान मुद्रा (Pradhan Mantri Mudra Loan Yojana)कर्ज योजना सुरू केली आहे. Pradhan … Read more

केंद्र सरकारने आणली नवीन योजना:Ek kutumb Ek Naukri Yojana

केंद्र सरकारने आणली नवीन योजना:Ek kutumb Ek Naukri Yojana

एक कुटुंब एक रोजगार योजना : सध्या आपल्या देशात बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने  एक कुटुंब एक रोजगार योजना सुरु केली आहे, केंद्र सरकारच्या या योजनेचे नाव एक कुटुंब एक नोकरी योजना( Ek kutumb Ek Naukri Yojana)आहे. आपल्या देशातील बेराजगर युवकांना नोकऱ्या देण्यासाठी केंद्र सरकारने एक कुटुंब एक नोकरी योजना … Read more

“AICTE मोफत Laptop योजना 2024″FREE LAPTOP

"AICTE मोफत Laptop योजना 2024"FREE LAPTOP

AICTE मोफत laptop योजना 2024:  त्वरित ऑनलाइन अर्ज करा आणि मिळवा laptop मोफत! भारत सरकारद्वारे एक मोफत laptop योजना चालवली जात आहे, ज्याचे नाव आहे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE). ही योजना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तर्फे मोफत लॅपटॉप योजना फक्त विद्यार्थ्यांसाठी चालवली जात आहे.Free laptop या योजने मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने … Read more

मुलींना महाराष्ट्र सरकार देणार 1 लाख 1 हजार रुपये!!महाराष्ट्र लेक लाडकी योजना!!

मुलींना महाराष्ट्र सरकार देणार 1 लाख 1 हजार रुपये!!महाराष्ट्र लेक लाडकी योजना!!

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024:

जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि तुमच्या घरी मुलगी जन्माला आली असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासना कडून 1 लाख 1000 रुपयांची संपूर्ण आर्थिक मदत मिळवू शकता.महाराष्ट्रची लेक लाडकी योजना यासाठी तुम्हाला काही पात्रता  पूर्ण कराव्या लागतील.Maharstra lek ladki yojana

महाराष्ट्राची लेक लाडकी योजना मुलींच्या जन्मापासून ते मुलगी  18 वर्षांची होईपर्यंत तिच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी 101,000 रुपये देते. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल आणि त्याचे फायदे मिळवायचे असतील, तर या मंध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.  पात्रता, निकष आणि अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पुढ स्पष्ट केली आहे.

काय आहे ही महाराष्ट्र लेक लडकी योजना?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबातील मुलींना आरोग्य, पोषण आणि शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये , जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षे पर्यंत सर्व पात्र मुलींना वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये 101,000 रुपये देण्याची यवस्था शाशन करत आहे. ज्याची सुरुवात मुलीच्या जन्मानंतर पहिला हप्ता 5,000 रुपये देण्यापासून होते.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना समाजातील मुलींबद्दलची नकारात्मक विचारसरणी दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते . या योजने ने मिळणारी रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर एकूण पाच हप्त्यांमध्ये पाठवली जाते. ज्यामध्ये पहिला हप्ता मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपयांपासून सुरू होतो आणि 75000 रुपयांचा शेवटचा हप्ता मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो . या योजनेची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्प मध्ये केली होती. ऑनलाइन अर्ज सध्या स्वीकारले जात नसले तरी, कोणतीही पात्र व्यक्ती अर्ज डाउनलोड करून ऑफलाइन अर्ज करू शकते.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये:

  • या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळणार आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनाच म्हणजे या कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार.
  • मुलीच्या जन्म नंतर लगेच 5000₹ ची रक्कम तिच्या पालकांना मिळणार.
  • दुसरा हप्ता मुलगी पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्या नंतर 4000₹ पालकांच्या खात्या मध्ये जमा केले जातील.
  • तिसरा इन्स्टॉलमेन्ट  मुलगी 6 व्या वर्गात गेल्या नंतर ₹6000 चा दिला जातो.
  • 8000₹ चा चोथा हप्ता मुलीने 11वी मध्ये प्रवेश घेतल्या नंतर मिळतो.
  • शेवटचा आणि पाचवा हप्ता मुलीच्या उच्य शिक्षण आणि लग्नासाठी 75000₹ मुलीच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यावर दिला जातो.

महाराष्ट्रची लेक लाडकी योजना साठी पात्रता :

  1. अर्ज करणारी /करणारा महाराष्ट्र चा रहिवाशी असला पाहिजे.
  2. केशरी किंवा पिवळा रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीच या योजने  साठी पात्र राहतील.
  3.  मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ 1 लाख पेक्षा अधिक असू नये.
  4. या योजनेचा लाभ घेण्या साठी मुलगी ही  1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेली पाहिजे.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :

  • मुलीच्या आई /वडील यांचा आधार कार्ड.
  • पिवळे /केशरी रेशन कार्ड.
  • राहिवशी प्रमाण पत्र.
  • उत्पन्न दाखला.
  • Bank खाते पासबुक.
  • मुलींचा आई-वडील  सोबत चा फोटो.
  • मुलीचा पासपोर्ट फोटो.
  • चालू मोबाईल नंबर.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?:

महाराष्ट्र सरकार कडून या योजने साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाहीकिंवा ऑफिसिअल वेबसाईट नाही.पण पात्र उमेदवार या साठी ऑफ लाईन अर्ज करू शकतो. या साठी पुढली प्रकीऱ्या करावी लागेल.

  • आपल्या जवळच्या बालवाडी किंवा अंगणवाडी शी सम्पर्क करावा लागेल.
  • इथून आपल्याला महाराष्ट्र लेक लाडकी योजना चा अर्ज फॉर्म मिळेल.
  • मिळालेल्या फॉर्म मध्ये सर्व माहिती अचूक अशी भरावी लागेल.
  • त्या नंतर आवश्यक कागद पत्र या सोबत जोडावी लागतील.
  • फॉर्म पूर्ण भरल्यानंतर बालवाडी /अंगणवाडी केंद्र मध्ये जमा करावा लागेल.
  • अर्जाची सत्यता पडताळून झाल्यावर योजनेची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा केली जाईल.

विशेष नियम :

  • जुळ्या मुली जन्माला  आल्या तर दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.
  • जुळ्या बाळामध्ये जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलीला ही योजना लागू होईल.
  • 1एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत.

याची अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Read more

SC,ST,OBC : एससी,एसटी, ओबीसी शिष्यवृत्ती अर्ज कसा करावा?

SC,ST,OBC : एससी,एसटी, ओबीसी शिष्यवृत्ती अर्ज कसा करावा?

SC ST OBC scholarship (शिष्यवृत्ती योजना) भारत  देशाच्या सरकारने विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारची scholarship योजना बनवली आहे, ज्यामध्ये देशाचे विद्यार्थी चांगले  शिक्षण मिळवू शकतील आणि सतत विकास करू शकतील, त्यासाठी विद्यार्थांना सरकारची पूर्ण मदत मिळेल. योजनांच्या अंतर्गत  आता  एससी,एसटी, ओबीसी(sc, st, obc scholarship)प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी  शिष्यवृत्ती  दिली जाते. केंद्र सरकार SC,ST , OBC विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देत … Read more

महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024

महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024

महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024: ऑनलाइन अर्ज , पात्रता व लाभ! आज आपण महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ची महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत.ज्यात महाराष्ट्र सरकार ने राज्यातील बेरोज़गार युवकांच्या आर्थिक विकासासाठी मोफत स्किल प्रशिक्षण देणे  सुरू केले आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांचा लाभ राज्यातील सर्व युवक जजे बेरोजगार आहेत आणि … Read more

error: Content is protected !!