एक कुटुंब एक रोजगार योजना :
सध्या आपल्या देशात बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक कुटुंब एक रोजगार योजना सुरु केली आहे, केंद्र सरकारच्या या योजनेचे नाव एक कुटुंब एक नोकरी योजना( Ek kutumb Ek Naukri Yojana)आहे. आपल्या देशातील बेराजगर युवकांना नोकऱ्या देण्यासाठी केंद्र सरकारने एक कुटुंब एक नोकरी योजना 2024 (Ek kutumb Ek Naukri Yojana)ही नवीन योजना आणली आहे.
देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे:
देशातील वेगवेगळ्या कुटुंबातील शिक्षित किशोरवयीन युवकांना सरकारी नोकरी देऊन बेरोजगारी कमी करणे हा या योजनेमागचा महत्वाचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत अशा सर्व कुटुंबांना निवडले केले जाईल ज्यांच्या परिवारामध्ये सरकारी क्षेत्रातील कर्मचारी नाहीत . या मुळे त्यांना सरकारी नोकरीच्या पदांवर नियुक्तीची संधी मिळेल. आपण सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतो या साठी योजनेची संपूर्ण माहिती आपण पुढे विस्तारत देत आहोत तर येथे क्लिक करा.
Ek kutumb Ek Naukri YojanaYojan
ही योजना सर्वप्रथम सिक्कीम राज्यात सुरू झाली होती :
आज आम्ही तुम्हाला ek kutumb ek yojana या योजनेशी संबंधित सर्व माहिती देणार आहोत जसे की योजनेसाठी आवश्यक पात्रता निकष, कागदपत्रे, अर्ज कसा करायचा इत्यादी, त्यामुळे शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा. ही योजना सर्वप्रथम सिक्कीम राज्यात सुरू करण्यात आली होती . आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबांना रोजगार मिळावा हा या योजने मागचा मुख्य उद्देश आहे. सध्या ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब/दुर्लभ कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळन्यासाठी मदत होणार आहे.Ek kutumb ek naukari yojana
या योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता:
- एक कुटुंब एक नोकरी योजना अशा कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पात्र आहे ज्यांच्या कुटंबात कोणतीही सरकारी नोकरी नाही.किंवा कोणीही सरकारी नोकर नाही.
- या योजनेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा १८ वर्षे ते ५५ वर्षे या दरम्यान असावी लागेल .
- या योजनें मध्ये , फक्त भारताचा मूळ रहिवासी च अर्ज करण्यास पात्र असेल .
- योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि कौटुंबिक उत्पन्न दाखविण्यासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत, प्रत्येक कुटुंबातील फक्त एक व्यक्तीया योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असेल.Ek kutumb ek naukari yojana
या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे :
- आधार कार्ड.
- आवश्यक शैक्षणिक कागद पत्र.
- पासपोर्ट साईझ फोटो.
- चालू मोबाईल नंबर.
- राशन कार्ड.
- उत्पन्न चा दाखला.
- रहिवाशी प्रमाण पत्र.
- ई-मेल.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा:
तुम्हालाही या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल, तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, या उपक्रमाद्वारे आतापर्यंत १२ हजाराहून अधिक तरुणांना अधिकृत नियुक्तीपत्र मिळाले असून त्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. देशभरातील अधिकाधिक तरुणांना त्वरीत ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. ही योजना ५ वर्षांच्या कालावधीत देशभरात राबविण्याची जबाबदारीही कामगार मंत्रालयात विभागाकडे देण्यात आली आहे. शासनाने या योजनेत ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवार ऑनलाइन माध्यमातून या योजनेत नोंदणी करू शकतात. Ek kutumb ek naukari yojana
येथे क्लिक करा: अधिकृत वेबसाईट