पावसाळी अधिवेशनात होणार का सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर निर्णय? Maharashtra government employees
पावसाळी अधिवेशनात होणार का सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर निर्णय? Maharashtra government employees. मुंबई |9 जुलै 2025 Maharashtra government employees : सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख प्रलंबित मागण्यांचा समावेश असून, या मागण्यांवर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. … Read more