महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024: ऑनलाइन अर्ज , पात्रता व लाभ!
आज आपण महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ची महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत.ज्यात महाराष्ट्र सरकार ने राज्यातील बेरोज़गार युवकांच्या आर्थिक विकासासाठी मोफत स्किल प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांचा लाभ राज्यातील सर्व युवक जजे बेरोजगार आहेत आणि ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही.
या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक पात्र युवकांना दर महिना 10,000 रूपये ट्यूशन फीस देत आहे. जर आपण या योजनाने चा लाभ घेऊ इच्छित असाल तर आपण या लेखाच्या माध्यमातून पूर्ण माहिती घेऊ शकतो .
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे?
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे, ज्याद्वारे महाराष्ट्र सरकारकडून वर्ष 2024-25 साठी 27 जून 2024 रोजी सुरुवात केली जाणार आहे. या योजनात सरकारकडून दर वर्षी 50 हजार युवकांना प्रशिक्षण देणार आहे. अजित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाच्या माध्यमातून दर वर्षी 50,000 युवांना प्रशिक्षित केले जाईल. त्यासाठी विद्यार्थ्याना सरकारकडून प्रति माह 10,000 रुपये ट्यूशन फीस दिली जाईल.
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चा उद्देश्य:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील युवकांना उत्तमोत्तम नोकरी आणि उपजिवेंकीची संधीं उपलब्ध करून देणे. या साठी आवश्यक कार्य प्रशिक्षण देऊन कार्य करण्यास मदत करने . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र सरकारचे लक्ष्य राज्यातील सर्व गरीब बेरोजगार युवांना मोफत कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर व सक्षम बनवने . या योजनेच्या माध्यमातून सर्व बेरोज़गार युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण साठी सरकारकडून प्रति माह 10,000 हज़ार रुपए ट्यूशन फीस देण्यात येईल.|
पात्रता :
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असला पाहिजे.
- अर्जदाराचे वय 18वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त पाहिजे.
- अर्जदार हा विद्यार्थी असला पाहिजे.
- अर्जदार हा बेरोजगार असला पाहिजे.
लाभ :
- महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सर्व युवा बेरोजगार विदयार्थी यांना 10,000₹ प्रशिक्षण फीस महाराष्ट्र सरकार तर्फे दिली जाईल.
- ही योजना महाराष्ट्र सरकारद्वारे राज्याच्या सर्व लाभार्थी युवांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देते.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी ५० हजार युवांना प्रशिक्षण देईल.
- या योजनात महाराष्ट्र सरकारचे लक्ष्य राज्यातील सर्व गरीब बेरोज़गार युवांना मोफत कौशल्य प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर बनवने हे आहे .
महत्वाचे कागद पत्रे:
- आधारकार्ड.
- शाळा /कॉलेज चा दाखला.
- पासपोर्ट साईज फोटो.
- रहिवाशी दाखला.
- Bank पास बुक.
- ओळखपत्र.
- मोबाईल नंबर.
- ई-मेल id.
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2024:
अद्याप सरकारद्वारे कोणतीही अर्ज प्रक्रिया सांगितली नाही.जसे की ही सरकार जर कोणतीही अपडेट करत असेल तर या तो अपडेट या लेखाद्वारे आपल्या पर्यंत पोहचवला जाईल.
या योजनेची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक मध्ये भेटेल :
https://rojgar.mahaswayam.gov.in