भारतीय रेल्वे च्या RRC CR झोन ने शिकाऊ अँप्रेन्टीसेस उमेदवारांसाठी भरती ची जाहिरात काढली आहे. RRC CR Apprentices online form 2024.
भारतातील 10वी +ITI झालेल्या विध्यार्थ्यांसाठी किती पदांसाठी आणि कोणत्या ट्रेड साठी किती जागा आहेत. Rrc Cr Apprentices online form 2024 साठी अर्ज कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही 10वी सोबतच तुमचा ITI पूर्ण केला असेल, तर रेल्वे रिक्रूटमेंट सेल सेंट्रल रिजन मुंबईने तुमच्या सर्वांसाठी शिकाऊ म्हणजे Apprentices पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. याची माहिती आपण घेणार आहोत.कोण कोण अर्ज करू शकतो आणि अर्ज कसा करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
नमस्कार मित्रांनो, सर्व वाचकांचे आमच्या आजच्या लेखात मनापासून स्वागत आहे. आजच्या लेखाद्वारे, आम्ही तुम्हाला RRC CR Apprentices 2024 संपूर्ण माहिती देणार आहोत . ज्यामध्ये, आम्ही तुम्हाला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड सेंट्रल रिजनमध्ये भरतीसाठी कोणती पदे आहेत, भरतीसाठी किती पदे आहेत, कोण कोण अर्ज करू शकतात, अर्जाची फी किती आहे हे सर्व तुम्हाला सांगणार आहोत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्वाची तारीख :
- अर्ज सुरू होण्याची तारीख -16 जुलै 2024
- अर्ज भरण्याची शेवट ची तारीख -15 ऑगस्ट 2024.
- अर्ज शुल्क /फीस भरण्याची शेवट ची तारीख -15 ऑगस्ट 2024.
अर्ज फीस /शुल्क RRC CR Apprentices Online Form 2024:
- 100₹:-सामान्य, OBC, EWS प्रवर्गासाठी.
- 0₹:-SC/ST/महिला या सर्व्वासाठी.
वयोमर्यादा RRC CR Apprentices Online Form 2024:
- कमीत कमी वय :15 वर्ष.
- जास्तीत जास्त वय :24वर्ष.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातून 10वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
विविध(Division) विभागानुसार रिक्त पदाचा तशील :
- पुणे विभाग :192 जागा.
- सोलापूर :76 जागा.
- भुसावळ :296 जागा.
- नागपूर :144 जागा.
- मुंबई :1594 जागा.
एकूण जागा :2424
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अर्ज करण्यासाठी, तुम्हाला फक्त rrccr च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- त्या नंतर Online application for Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961 for the Year 2024-25 hi लिंक दिसेल.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हा सर्वांना apply online या वर क्लिक करावे लागेल!
- या नंतर Are you a New Applicant? Click Here To New Registration या वर क्लिक करावे लागेल.
- येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. जिथे तुम्हाला सर्व माहिती टाकावी लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हा सर्वांना तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- आता तुम्हा सर्वांना rrccr च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करावे लागेल.
- लॉग इन केल्यानंतर, अर्ज तुमच्या सर्वांसमोर उघडेल.
- ज्यामध्ये तुम्हाला अचूक माहिती भरायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतील.
- कागदपत्रे स्कॅन आणि अपलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्ज तपासून पाहायचा आहे.
- त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्जाची फी/शुल्क भरावा लागेल.
- अर्जाची फी/ शुल्क भरल्यानंतर, अर्जाची पावती डाऊनलोड करावी.
Apply ऑनलाईन :येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात :येथे क्लिक करा
अशाच प्रकार च्या अधिक माहिती साठी :येथे क्लिक करा