प्राप्तिकर म्हणजे Income Tax Department विभागातील रिक्त पदासाठी आली जाहिरात!

प्राप्तिकर(INCOME TAX DEPARTMENT) विभागातील रिक्त जागा 2024,साठी आली जाहिरात, ऑनलाइन अर्ज कसा करावा?

प्राप्तीकर किंवा आयकर विभागात(income tax department)हवालदार, कर सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . संपूर्ण भारतात हवालदार, कर सहाय्यक आणि स्टेनोग्राफरच्या एकूण 16 जागा आहेत. सर्व इच्छुक उमेदवार आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट @incometaxdelhi.org वर जाऊन त्या पदांसाठी अर्ज करू शकतात. आयकर विभाग भरती साठी अर्ज सादर करण्याची शेवट ची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

या पदासाठी अर्ज करताना उपयुक्त ठरणाऱ्या परीक्षेची तारीख, अर्ज प्रक्रिया, पदनाम, पगार, ठिकाण यासह प्राप्तिकर विभागातील रिक्त जागा 2024 बद्दल अधिक माहितीसाठी पुढली माहिती महत्वाची ठरणार आहे.

प्राप्तिकर विभाग(income tax department)रिक्त पदे 2024:

आयकर विभाग ने वेगवेगळ्या भूमिका आणि प्रोफाइलसाठी पदे जाहीर केली आहेत.

या साठी अर्ज करण्याची शेवट ची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकता . अर्जाची प्रक्रिया 19 जूनपासून सुरू झाली आहे.

अर्ज /फॉर्म सबमिट करण्याची शेवट ची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

ही केंद्र सरकारची नोकरी भरती आहे.

अर्ज 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार या पदासाठी ऑनलाईन  अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १८ ते २७ या दरम्यान असणे आवश्यक आहे.

आयकर(income tax department)विभागातील रिक्त पदे :महत्वाची माहिती –

  • पदनाम-Tax Assistant, Stenographer and हवीलदार.
  • पदाची संख्या-16.
  • शैक्षणिक पात्रता -पदवीधर.
  • पगार -25500 ते 81100रुपये.
  • अर्ज करण्यासाठी शेवट ची तारीख -9 ऑगस्ट 2024.
  • नौकारी चे ठिकाण -संपूर्ण भारतात कोठेही.
  • ऑफिसिअल वेबसाईट -Incometaxdelhi.org.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते त्यांच्या स्वत:च्या पसंतीच्या पदा साठी अर्ज भरण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
  • त्यासोबतच उमेदवार वेबसाइटवरील परीक्षेचा अभ्यासक्रम, महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स याचीही माहिती मिळऊ शकतील.

Income Tax Department परीक्षा /अर्ज फीस /शुल्क :

SC/ST/OBC/जनरल /UR सर्वासाठी अर्ज फीस 0 राहणार आहे. म्हणजेच या विभागातील पदासाठी अर्ज करताना कुठल्याही प्रकारचे अवेदन शुल्क  भरण्याची अवशकता असणार नाही.

आयकर विभाग भरती 2024 साठी पुढली पद्धतीने अर्ज करू शकता :

या पदासाठी पात्र आणि इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवार आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट @incometaxdelhi.org ला भेट देऊन आणि संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि इतर संबंधित कागदपत्रांसह दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन अर्ज karu शकता. याची माहिती पुढली प्रमाणे दिली आहे.

  1. incometaxdelhi.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. आयकर अर्ज फॉर्म लिंकवर क्लिक करा.
  3. आवश्यक असलेली सर्व माहिती वाचा आणि अर्ज प्रिंट करा.
  4. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन असल्याने, उमेदवारांनी संपूर्ण संबंधित माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
  5. सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जोडा आणि ऑफलाइन कॉपी काळजीपूर्वक स्कॅन करा.
  6. शेवट  म्हणजे ईमेलद्वारे किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या web लिंक द्वारे स्कॅन केलेला अर्ज सबमिट करावा लागेल.

अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा

अधिक माहिती साठी :येथे क्लिक करा 

हे ही महत्वाची बातमी वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!