प्रत्येक बेरोजगार तरुणाचे होणार स्वप्न पूर्ण :Pradhan Mantri Mudra Loan Yojana

प्रत्येक बेरोजगार तरुणाचे होणार स्वप्न पूर्ण , व्यवसायासाठी सरकार  देणार 10 लाख!

प्रत्येक बेरोजगार तरुणाचे स्वप्न पूर्ण होणारआहे , व्यवसाय करण्यासाठी सरकार 10 लाखांचे कर्ज देत आहे.सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने प्रत्येक तरुण व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने पंतप्रधान मुद्रा (Pradhan Mantri Mudra Loan Yojana)कर्ज योजना सुरू केली आहे.

Pradhan Mantri Mudra Loan Yojana या योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोज तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 10 लाख रुपयांचे कर्ज देते. तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Pradhan Mantri Mudra Loan Yojana:

  • जर एखाद्या व्यक्तीला प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज घ्यायचे असेल तर त्याचे किमान वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • या Pradhan Mantri Mudra Loan Yojana योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
  • या योजने मध्ये आतापर्यंत 1.80 लाख कोटी रुपये चे कर्ज वितरित केले गेले आहे.
  • जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आधीचा व्यवसाय करत असालतर त्या साठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत,    50000₹ ते  10 ₹ लाखांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता.

Pradhan Mantri Mudra Loan योजना या कर्जाचे तीन प्रकार आहेत :

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेंतर्गत सरकार तीन प्रकारचे कर्ज देते. शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज!

  1. शिशु कर्ज:जर तुम्हाला शिशू लोन अंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही त्याअंतर्गत ₹ 50000 पर्यंत कर्ज मिळु शकते.
  2. किशोर कर्ज:तुम्हाला किशोर लोन अंतर्गत कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला ₹50000 ते ₹500000 पर्यंतचे कर्ज मिळू शकते.
  3. तरुण कर्ज:जर तरुण लोन अंतर्गत कर्ज घ्यायचं असेल त्या मध्ये तुम्हाला ₹500000 ते ₹10 लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते .

कोण कोण घेऊ शकतात पीएम मुद्रा कर्ज योजनेचा लाभ :

देशातील कोणताही व्यक्ती जो भारताचा नागरिक आहे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याला Pradhan Mantri Mudra Loan योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते.

Pradhan Mantri Mudra Loan या योजनेंतर्गत कोणत्याही हमीशिवाय आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय सरकारकडून 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. याशिवाय, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेत कर्ज प्रक्रिया साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवता येतो.

 अर्ज कसा करावा :

त प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असल्यास, त्या साठी  अर्ज करावा लागेल.

यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी बँक किंवा खाजगी बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल.

बँकेत गेल्यावर  फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक जमा करावी लागतील. त्यानंतरच तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मिळते.

याप्रकारच्या अधिक माहिती साठी :क्लिक करा 

अधिक माहिती साठी जवळच्या बँकेशी संपर्क करून आवश्यक ती माहिती मिळऊ शकता.

क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!