Home
Your blog category
MAHA TET: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024!
MAHA TET: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024! Maha tet महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे,या कार्यालयावर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ‘शिक्षक पात्रता परीक्षा 2024’ घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.MAHA TET ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024’ 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येईल. अशी घोषणा शासनाने केली आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा … Read more
DCC BANK Recruitment 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाभरती!
Dcc Bank Recruitment 2024: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 पदावरती महाभरतीची आली जाहिरात! Dcc bank Recruitment 2024 अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 रिक्त जागा साठी वेगवेगळ्या पदावर ती महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची संपूर्ण आणि विस्तारीत माहिती आपण घेणार आहोत. Dcc bank म्हणजेच डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अहमदनगर मध्ये 2024 … Read more
ECGC Limited recruitment:PO भरतीची आली जाहिरात!
ECGC Limited Recuitment:PO म्हणजेच ऑफिसरच्या रिक्त पदासाठी आली जाहिरात! ECGC Limited recruitment प्रोबेशनरी ऑफिसर(PO)पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.या साठी रिक्त जागा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ECGC Ltd. हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, जो संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचा आहे, ज्याचा उद्देश निर्यातीसाठी क्रेडिट जोखीम विमा आणि संबंधित सेवा प्रदान करून देशातून निर्यातीला … Read more
Mazagon Dock recruitment: लवकर कर ऑनलाइन अर्ज !
Mazagon Dock Recruitment: Mumbai मध्ये MDL Non Executive पदाच्या 176 जागा वरती महाभरती!ऑनलाइन करा अर्ज. Mazagon Dock Recruitment माझगाव डॉक लिमिटेड मुंबई मध्ये नॉन एक्झिक्यूटिव्ह पदासाठी 107 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. MDL म्हणजेच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई मध्ये विविध पदावरती भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीची निवड प्रक्रिया, पद, … Read more
ISRO Recruitment: विविध पदासाठी 103 जागा!
ISRO Recruitment: विविध पदासाठी 103 जागा वर महाभर्ती ऑनलाईन करा अर्ज!
ISRO RECRUITMENT :ISRO म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये HSFC म्हणजेच ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर साठी 103 विविध पदावरती भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

ज्या उमेदवारांना ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर मध्ये विविध पदावर अर्ज करायच्या आहेत ते 19 सप्टेंबर 2024 ते 9 ऑक्टोबर 2024 या दिलेल्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ISRO मधील एच एफ एस सी म्हणजेच ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर भरतीची जाहिरात इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. पदाची पात्रता, माहिती, निवड प्रक्रिया वयोमर्यादा, पगार, इत्यादी सर्व माहिती विस्तृतरित्या पाहायला मिळेल.
पदाचे नाव, रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
वयोमार्यादा :
- एच एफ एस सी पदासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 35 वर्षापर्यंत ठरवण्यात आलेली आहे.
- वयोमर्यादे संदर्भात अधिक ची माहिती घेण्यासाठी ISRO RECRUITMENT 2024 ची अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क /फीस:
सामान्य /OBC/EWS /SC/ST/PWD प्रवर्ग अर्ज फीस साठी अधिकृत जाहिरात मध्ये विस्तृत माहिती दिलेले आहे.
RRB Recruitment:भारतीय रेल्वेत 11558 रिक्त पदांवर महाभरती!
RRB Recruitment: भारतीय रेल्वेत 11558 रिक्त पदांवर निघाली महाभरती! भारतीय रेल्वेने 11558 पदांसाठी RRB recruitment 2024 अंतर्गत centralised employment notice no. CEN05/2024 ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने NTPC म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंतर्गत पदवीधर पात्र उमेदवारांसाठी रिक्त जागांची महाभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे … Read more
ITBP Driver recruitment :545 कॉन्स्टेबल पदावर महाभरती!
ITBP Driver recruitment :545 ड्राइवर कॉन्स्टेबल पदावर निघाली महाभरती! ITBP Driver recruitment 545 कॉन्स्टेबल पदांसाठी ITBP ने 2024 साठी काढली महाभरतीची जाहिरात , ऑनलाइन अर्ज कसा करावा घेऊ संपूर्ण माहिती. ITBP म्हणजेच indo-Tibetan Border Police ने कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी 545 जागा वरती महाभरतींची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रोजगार एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये प्रसिद्ध करण्यात … Read more
MSRTC Driver News: गाडी चालवताना मोबाईल वापरता येणार नाही!
MSRTC Driver News: “एस. टी. महामंडळं” ड्रायवरला गाडी चालवताना मोबाईल वापरता येणार नाही! मोठी बातमी! MSRTC Driver News म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने एसटी ड्रायव्हर बाबत मोठा निर्णय घेतला आहे. ‘एसटी बस चालवताना ड्रायव्हरला मोबाईल वापरता येणार नाही’. “एसटी महामंडळाचा नवा नियम” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस ड्रायव्हर वर ला बस … Read more
SSC GD Admit Card: ऑनलाइन करा डाऊनलोड!
SSC GD Admit Card: ऑनलाइन कसे करावे डाऊनलोड? संपूर्ण माहिती! SSC GD admit card म्हणजेच एस.एस.सी जीडी भरतीसाठी प्रवेश पत्र 2024 आऊट झाले आहेत. Admit card(प्रवेश पत्र) डाउनलोड कसे करावे याचे संपूर्ण माहिती पुढील पुढील ब्लॉग द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC)ने 11 सप्टेंबर 2024 रोजी जी सडी कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल भरतीसाठी PET/PST साठी … Read more