Canara Bank recruitment 2024:”3000 पोस्ट साठी महाभरती”

Canara Bank recruitment 2024:”3000 पोस्ट साठी महाभरती”ची आली जाहिरात!

सप्टेंबर18,by admin,

Canara Bank recruitment 2024,ने 3000 अँपरेंटीस पोस्ट साठी महाभर्ती  ची जाहिरात काढली आहे. ऑनलाईन अर्ज 21 सप्टेंबर 2024 पासून करता येतील.

Canara Bank recruitment 2024:"3000 पोस्ट साठी महाभरती"

कॅनरा बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी,’ॲप्रेंटिसशिप कायदा 1961′ अंतर्गत पदवीधर शिकाऊ उमेदवारांच्या सहभाग साठी जाहिरात /अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

कॅनरा बँक अप्रेंटिस 2024 ची जाहिरात 18 सप्टेंबर, 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून, ऑनलाइन अर्ज 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत स्वीकारले जातील.

बंगळुरूमध्ये मुख्य कार्यालय असलेली सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून कॅनरा बँक ओळखली जाते. 9600 हून अधिक शाखांसह जागतिक  दर्जा असलेली बँक 3000 पदवीधर प्रशिक्षणार्थींच्या/अप्रेंटिस महाभरती साठी अर्ज मागवत आहे.

Canara Bank recruitment 2024 शी संबंधित सर्व तपशील पुढली लेखात देत आहे. पात्रता, वयोमर्यादा, इत्यादींसह सर्व माहिती पुढली प्रमाणे देत आहोत.

शैक्षणिक पात्रता :

भारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (any ग्रॅजुएट)असणे गरजेचे आहे.

पदाचे नाव  रिक्त जागा 
Apprentice 3000 जागा

 वयोमर्यादा :

  • वयोमर्यादेच्या गणनेसाठी कटऑफ तारीख 1सप्टेंबर 2024 आहे.
  • कॅनरा बँक अपरेंटिस भरती 2024 साठी वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे आहे.

 महत्त्वाची माहिती :

अ.क्र.                                              Event/कार्यक्रम  तारीख/दिनाक 
1 जाहिरात 18 सेप्टेंबर 2024
2 ऑनलाइन अर्ज सुरवात 21 सेप्टेंबर 2024
3 अर्ज करण्याची शेवट तारीख 04 ऑक्टोबर 2024

 

ऑनलाइन अर्ज कसं करावा :

  • Canara Bank च्या अधिकृत वेबसाईड  वर जाऊन पात्र  आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  •  ऑनलाइन अर्ज करताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
  •  कॅनरा बँक अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2024 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पीडीएफ जाहिरातीमध्ये डायरेक्ट लिंक देण्यात आलेली आहे.
  •  हे पीडीएफ जाहिरात पाण्यासाठी कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करियर> रिक्रुटमेंट> एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएशन कॅनरा बँक > अप्रेंटिस ऍक्ट 1961 या पद्धतीने तुम्ही कॅनरा बँक रिक्रुटमेंट 2025 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
Canara Bank recruitment 2024 pdf  जाहिरात 

Canara Bank recruitment 2024:"3000 पोस्ट साठी महाभरती"

 ऑनलाइन अर्ज 
अधिक माहितीसाठी  अधिकृत वेबसाईड 

Leave a Comment

error: Content is protected !!