RRB Recruitment:
भारतीय रेल्वेत 11558 रिक्त पदांवर निघाली महाभरती!
भारतीय रेल्वेने 11558 पदांसाठी RRB recruitment 2024 अंतर्गत centralised employment notice no. CEN05/2024 ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने NTPC म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंतर्गत पदवीधर पात्र उमेदवारांसाठी रिक्त जागांची महाभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात.
MSRTC Driver News: गाडी चालवताना मोबाईल वापरता येणार नाही!
याच्या मागच्या महिन्यात RRB ने या NTPC ची शॉर्ट नोटीसफिकेशन म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध केली होती. आज म्हणजे 13 सप्टेंबर 2024 रोजी त्याची विस्तृत जाहिरात RRB च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
RRB Recruitment महत्त्वाच्या तारखा :
- Rrb च्या अधिकृत वेबसाईटवर मुख्य जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक 13 सप्टेंबर 2024.
- ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याचा दिनांक 14 सप्टेंबर 2024.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 रात्री 11.49 वाजेपर्यंत.
- ऑनलाइन अर्ज फीस भरण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024.
- सबमिट केलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती साठेंची ऑनलाइन विंडो ओपन होणारी तारीख 16 ऑक्टोबर 2024 ते 25 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
पदवीधर पोस्ट साठी रिक्त पदाचे नावे आणि रिक्त जागा :
भारतीय रेल्वे बोर्डाच्या RRB द्वारे पात्र पदवीधर उमेदवार कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. ज्या पदासाठी अर्ज मागविले जात आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे देण्यात येत आहे.
भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि उत्पादन युनिटमध्ये रिक्त 11558 जागा भरण्यासाठी निवडल्या गेलेल्या रेल्वे भरती बोर्ड कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- मुख्य तिकीट निरीक्षक / पर्यवेक्षक.( Chief commercial cum ticket supervisor)=1736 जागा.
- स्टेशन मास्टर( station master)=994 जागा.
- गुड. ट्रेन मॅनेजर( goods train manager)=3144 जागा.
- वरिष्ठ लिपिक( junior account assistant cum typist)=1507 जागा.
- कनिष्ठ लिपिक ( senior clerk cum typist)=733 जागा.
एकूण जागा = 8113.
वयोमर्यादा:
वर दिलेल्या सर्व पदांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 33 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे.Rrb recruitment
महत्त्वाची टीप :SC/ST/OBC/EWS/PWD/ माजी सैनिक प्रवर्गातील विविध पात्र उमेदवारांना विहित नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
महत्त्वाच्या सूचना ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना :
-
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण पूर्ण करत असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे.
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवार आणि अधिकृत जाहिरात चा अभ्यास केला पाहिजे. आणि सूचनांचे पालन केले पाहिजे.
- अधिकृत जाहिराती rrb च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- उमेदवारांनी फक्त RRB च्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे.
- उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल नंबर,ईमेल आयडी तसेच आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवाराची पात्रतेचा विचार केला जाईल. RRB Recruitment
अर्ज शुल्क /फिस :
सामान्य /EWS/OBC/प्रवर्ग साठी 500 रुपये फिस आकारली जाणार .
तर एससी /एसटी /पीडब्ल्यूडी /महिला /माजी सैनिक यांना 250 रुपये भरावी लागणार आहे.
अधिकृत जाहिरात( notification डाउनलोड )
RRB यादी
असंच प्रकारच्या अधिक माहितीसाठी जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप