ISRO Recruitment: विविध पदासाठी 103 जागा वर महाभर्ती ऑनलाईन करा अर्ज!
ISRO RECRUITMENT :ISRO म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये HSFC म्हणजेच ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर साठी 103 विविध पदावरती भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

ज्या उमेदवारांना ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर मध्ये विविध पदावर अर्ज करायच्या आहेत ते 19 सप्टेंबर 2024 ते 9 ऑक्टोबर 2024 या दिलेल्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ISRO मधील एच एफ एस सी म्हणजेच ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर भरतीची जाहिरात इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. पदाची पात्रता, माहिती, निवड प्रक्रिया वयोमर्यादा, पगार, इत्यादी सर्व माहिती विस्तृतरित्या पाहायला मिळेल.
पदाचे नाव, रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
| पदाचे नाव |
पोस्ट कोड |
शैक्षणिक पात्रता |
पद संख्या |
| Medical Officer SD |
01 आणि 02 |
- MD Degree 60% गुण आवश्यक .
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात फसवी लागेल .
|
02 |
|
Medical Officer SC
|
03 |
- MBBS पदवी 2 वर्ष अनुभव आवश्यक .
|
01 |
| Scientist / Engineer SC |
04 ते 09 |
- ME / M.Tech पदवी
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात फसवी लागेल .
|
10 |
| Technical Assistan |
10 ते 13 |
- Diploma in Engineering
- प्रथम श्रेणी सह
|
28 |
| scientific Assistant |
14 |
- प्रथम श्रेणीत विज्ञान विषयात पदवी .
|
01 |
| Technician B |
15 ते 22 |
- 10 वी उतीर्ण आणि ITI हा संबंधित ट्रेड मध्ये असणे आवश्यक आहे.
|
43 |
| Draughtsman – B |
23 आणि 24 |
- 10 वी उतीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये असणे आवश्यक आहे.
|
13 |
| Assistant (Rajbhasha) |
25 आणि 26 |
- 60 % गुण आणि कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे.
|
05 |
वयोमार्यादा :
- एच एफ एस सी पदासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 35 वर्षापर्यंत ठरवण्यात आलेली आहे.
- वयोमर्यादे संदर्भात अधिक ची माहिती घेण्यासाठी ISRO RECRUITMENT 2024 ची अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क /फीस:
सामान्य /OBC/EWS /SC/ST/PWD प्रवर्ग अर्ज फीस साठी अधिकृत जाहिरात मध्ये विस्तृत माहिती दिलेले आहे.
Read more