WR Apprentice recruitment: ‘5066’ पदासाठी आली जाहिरात!

Western Railway(WR) Apprentice recruitment:5066 पदासाठी करू शकता ऑनलाइन अर्ज!

WR apprentice recruitment.: रेल्वे रिक्रुटमेंट सेल आर आर सी(RRC WR)वेस्टर्न रेल्वे मुंबई ने अप्रेंटिस पदासाठी मोठी 5066 पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केले आहे.

ही जाहिराती 19 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आर आर सी वेस्टर्न रेल्वे अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 23 सप्टेंबर 2022 ते 22 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अर्ज करू शकता.

याची संपूर्ण माहिती आपण पुढील लेखक पाहणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण लेख वाचणे खूप गरजेचे आहे.

RRB Recruitment:भारतीय रेल्वेत 11558 रिक्त पदांवर महाभरती!

 महत्त्वाच्या तारखा :

  •  ऑनलाइन अर्ज सुरू : 23 सप्टेंबर 2024
  •  ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024.
  • WR apprentice recruitment

 फीस किंवा अर्ज शुल्क :

  •  सामान्य /ओबीसी /ई डब्ल्यू एस(UR/OBC/EWS)  प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये अर्ज फीस असणार आहे.
  •  एससी /एसटी/ पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी (SC/ST/PWD/MAHILA) कुठल्याही प्रकारचा अर्ज शुल्क किंवा फीस आकारली जाणार नाही.
  •  अर्ज शुल्क हा ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

 रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता रिक्त जागा
 Apprentice 10 वी पास आणि ITI 5066

 

 निवड प्रक्रिया( selection process):

  1. 10 वी आणि ITI मधील गुणाच्या आधारावर मेरिट लिस्ट किंवा गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  2.  गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी केली जाईल.
  3.  कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी साठी बोलावले जाईल.
  Railway recruitment sale Western Railway मुंबई द्वारे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 5066 पदांसाठी अपेंटिक्स अॅक्ट   1961 अंतर्गत विविध वर्कशॉप्स आणि कार्यशाळांमध्ये एका वर्षासाठी अप्रेंटशिप जाहिरात 2024-25 प्रसिद्ध केली आहे.जाहिरात क्रमांक. RRC/WR/03/2024.WR apprentice recruitment

Apprentice अंतर्गत येणारी पदे :

  • फिटर
  • वेल्डर
  • सुतार
  • चित्रकार
  • डिझेल मेकॅनिक
  • मेकॅनिक मोटार वाहन
  • इलेक्ट्रिशियन
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
  • वायरमन
  • रेफ्रिजरेटर (एसी – मेकॅनिक)
  • पाईप फिटर
  • प्लंबर
  • ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
  • पासा
  • लघुलेखक
  • मशीनिस्ट
  • टर्नर

अर्ज कसा करावा:

पात्रआणि इच्छुक उमेदवार 23.सेप्टेंबर 2024 ते 22.ऑक्टोबर 2024पर्यन्त  – 05:00 p.m पर्यंत. ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदारांना त्यांचा भरलेला अर्ज संबंधित विभागाकडे पाठवण्याची गरज नाही.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत माहिती  काळजीपूर्वक वाचुन घ्यावी .
पुडे  दिलेल्या Apply Online Link वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करू शकता .
ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भराव .
आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील.
अर्ज फिस ऑनलाइन भरावी .
ऑनलाइन भरलेला अर्ज फॉर्म PDF . download  करून प्रत  कडून घ्यावी .

अधिकृत जाहिरात pdf

अधिकृत अधिक माहिती साठी  क्लिक करा 

 

Leave a Comment

error: Content is protected !!