Loan EMI: न भरण्यासाठी किती वेळ मिळतो?

कर्जाचा loan EMI न भरणाऱ्यांना किती दिवसांचा अवधी दिला जातो, जाणून घ्या कायदेशीर तरतुदी! loan EMI अनेक वेळा कर्ज घेतल्यानंतर ग्राहक वेळेवर हप्ता भरू शकत नाही.आम्ही तुम्हाला सांगतो की जे लोक कर्जाची EMI वेळेवर भरू शकत नाहीत त्यांच्यासाठी कायदेशीर संरक्षणाचे नियमही निश्चित करण्यात आले आहेत. अशा स्थितीत बँक आता काय कारवाई करणार याची चिंता सतावत … Read more

EMI RBI NEWS:EMI भरणाऱ्याना RBI चा मोठा दिलासा !

EMI भरणाऱ्याना RBI चा मोठा दिलासा !.01 तारखेपासून लागू होणार नवीन नियम .

EMI RBI NEWS- तुम्ही कोणत्याही कर्जाचा EMI भरट असल्यास  ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आणि  दिलासा देणारी आहे.

वास्तविक, . RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने. लोन अकाऊंट वर  दंड आकारणी(Penal Charge)  आणि दंड व्याज (Penal Interest) संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.

या बाबत ची संपूर्ण माहिती  जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी . वाचने गरजेचे आहे . EMI RBI NEWS

बँक किंवा NBFC कडून घेतलेल्या कर्जावर डिफॉल्टसाठी दंडाशी (Penal charges on loan default) संबंधित नवीन नियम 01 तारखे  पासून लागू झाला आहे. याबाबत माहिती देताना RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने सांगितले की, बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFC) महसूल वाढीसाठी कर्ज चुकवणाऱ्यांवर दंडात्मक शुल्क आकारण्यास प्रतिबंध करणारा सुधारित कायदा 01 तारखेपासून  पासून लागू होणार आहे .

बँका फक्त ‘वाजवी’ म्हणजेच योग्य डीफॉल्ट शुल्क आकारण्यास सक्षम असतील -:

EMI RBI NEWS बातमी नुसार , दंड आकारण्याच्या या प्रवृत्तीबद्दल चिंतित, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी 18 ऑगस्ट रोजी नियमांमध्ये सुधारणा केली होती. ज्या अंतर्गत बँका किंवा NBFC केवळ ‘वाजवी’ डीफॉल्ट शुल्क आकारू शकतील. बँका, NBFC आणि इतर RBI नियंत्रित संस्थांना या सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एप्रिलपर्यंत तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.EMI RBI NEWS

आरबीआयने असेही म्हटले आहे की नवीन दंड शुल्क प्रणालीमध्ये बदल ही येणाऱ्या नवीन  तारखेला सुनिश्चित केले जातील. कर्जाच्या परतफेडीमध्ये चूक झाल्यास ऑगस्ट 2023 च्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत, RBI ने म्हटले आहे की, अशा प्रकारचे डिफॉल्ट हे परतफेड कराराच्या महत्त्वाच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन आहे, त्यामुळे दंडात्मक शुल्क आकारले जाऊ शकते. परंतु हे दंडात्मक शुल्क केवळ चुकलेल्या रकमेवरच लागू केले जाऊ शकते आणि ते योग्य असावे लागेल.

जे जाणूनबुजून चूक करतात त्यांना माफी नाही :

IBA आणि NESL अशा प्रणालीवर काम करत आहेत ज्याच्या मदतीने कर्ज थकबाकीदारांना जलदगतीने डीफॉल्ट घोषित केले जाऊ शकते.EMI RBI NEWS

फसवणूक म्हणून ओळखल्या गेलेल्या कर्ज खात्यांबाबत बँक माहिती उपयुक्तता सेवांना अतिरिक्त माहिती देईल. एनईएसएलच्या(NESL) आकडेवारीनुसार, देशात 10 ते 100 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जांमध्ये डिफॉल्टचे प्रमाण सर्वाधिक आहे.

हे  ही वाचा  PF खतेदारसाठी महत्वाची बातमी 

error: Content is protected !!