Created by, MS 11,October 2024
नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने समाज कल्याण विभागामध्ये social welfare Mahabharati वर्ग तीनच्या पदासाठी महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
समाज कल्याण विभागामधील महाभरतीच्या बाबतीत सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी संपूर्ण लेख विस्तारित रित्या वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेतील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, ग्रहपाल,उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न लघुलेखक, या संवर्गातील रिक्त पद सरळसेवेने भरली जाणार आहेत.
◊ पदाचे नावाने रिक्त जागा
अनु. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
2 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
3 | गृहपाल/ अधीक्षक (महिला) | 92
|
4 | गृहपाल/ अधीक्षक(पुरुष) | 61 |
5 | उच्च श्रेणी लघुलेखक | 10 |
6 | निम्न श्रेणी लघुलेखक | 03 |
7 | लघु टंखलेखक | 09 |
शैक्षणिक पात्रता
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण
- समाज कल्याण निरीक्षक- मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि एम एस सी आय टी आवश्यक
- गृहपाल/ अधीक्षक (महिला)- मान्यता प्राप्त विद्यापीठ आठवण कोणत्या शाखेतील पदवी किंवा शारीरिक शिक्षण पदवी
- गृहपाल/ अधीक्षक(पुरुष)- मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा शारीरिक शिक्षण पदवी असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल
- उच्च श्रेणी लघुलेखक- मान्यता प्राप्त संस्थेतून इत्यादी उत्तीर्ण आणि 120 शब्द प्रति मिनिट लघु लेखन लेखन मराठी/इंग्रजी
- निम्न श्रेणी लघुलेखक- अधिकृत जाहिरातीमध्ये पहावे
- लघु टंखलेखक- सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये पहावी.
◊ अर्ज शुल्क / फीस social welfare Mahabharati
- खुला/सामान्य प्रवार्गा साठी 1000 रुपये आज शुल्क
- Sc /St प्रवर्गासाठी 900 रुपये अर्ज फीस असणार आहे.
◊ निवड प्रकीऱ्या
लेखी परीक्षेतील गुणवतेच्या आधारे पात्र उमेदवाराची निवड केली जाईल.
◊ महत्वाची माहिती
- या महाभरती साठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सुविकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पाहावी.
- ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट द्वारे करता येतील, याची लिंक खाली दिली आहे.
- अर्ज फीस /शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागद पत्र अपलोड करणे गरजेचे आहे.
- अर्ज करताना मोबाईल नंबर, gmail id, असणे गरजेचे आहे.
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 10 ऑक्टोबर 2024 ते 19 नोव्हेंबर 2024 हा असणार आहे.
- उमेदवारांने अर्जमध्ये दिलेली माहिती चुकीची आढळून आल्यास अर्ज बाद करण्यात येतील.
ऑनलाईन अर्ज APPLY NOW