महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात महाभरती! Aadivasi Vikas Vibhag mahabharti

Created by MS  October 10;2024  

नमस्कार वाचक मित्रांनो ;आज आपण घेऊन आलो आहोत Aadivasi Vikas Vibhag mahabharti महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात महाभरती! Aadivasi Vikas Vibhag mahabharti

Aadivasi Vikas Vibhag mahabharti  या महाभरतीची संपूर्ण माहिती आपण पुढील लेखात पाहणार आहोत. ऑनलाइन अर्ज कसा करायचा ,नोकरीचे ठिकाण, अर्ज शुल्क ,वयोमर्यादा इत्यादी संपूर्ण विस्तारित माहिती आपण येथे पाहणार आहोत; त्यासाठी संपूर्ण बातमी वाचून घ्यावी ही नम्र विनंती.

♦ महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात महाभरती

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, 611 गट ब (अराजपत्रित) आणि गट क (वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन लेखा सहाय्यक, डीडीई) , आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, लघुलेखक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (महिला), वॉर्डन (पुरुष), वॉर्डन (महिला), ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन-सह-प्रकल्प ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुलेखक (उच्च श्रेणी) आणि लघुलेखक (निम्न श्रेणी)  ही पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवत आहेत.

⇒ पदाचे नाव आणि रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता
अनू. क्र.  पदाचे नाव  रिक्तजागा  शैक्षणिक पात्रता 

 

1 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18 मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा शारीरिक शिक्षण शास्त्रात पदवी असणे आवश्यक
2 संशोधन लेखा सहाय्यक 19  कोणत्याही शाखेत पदवीधर
3 उपलेखापाल/मुख्य लिपिक 41  कोणत्याही शाखेत पदवीधर
4 आदिवासी विकास निरीक्षक 01
5 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205  पदवीधर
6 लघुटंकलेखक 10  मान्यता प्राप्त संस्थेतून इत्यादी उत्तीर्ण आणि 80 शब्द प्रति मिनिट टायपिंग
7 अधीक्षक (पुरुष) 29  समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
8 अधीक्षक (स्त्री) 55  पद क्रमांक 7 प्रमाणे
9 गृहपाल (पुरुष) 62  पद क्रमांक 9 प्रमाणे
10 गृहपाल (स्त्री) 29  समाजकार्य कल्याण प्रशासन पदव्युत्तर
11 ग्रंथपाल 48  ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण
12 सहाय्यक ग्रंथपाल 01  दहावी उत्तीर्ण आणि ग्रंथ लय प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक
13 प्रयोगशाळा सहाय्यक 30  मान्यता प्राप्त संस्थेतून नावे उत्तीर्ण
14 कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर 01  बारावी उत्तीर्ण आणि फोटोग्राफी डिप्लोमा प्रमाणपत्र आणि दोन-तीन वर्षाचा अनुभव
15 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45  पदवीधर
16 उच्चश्रेणी लघुलेखक 03  इंग्रजी मराठी टायपिंग 120 शब्द प्रति मिनिट
17 निम्नश्रेणी लघुलेखक 14  दहावी उत्तीर्ण आणि इंग्रजी मराठी शब्द प्रति मिनिट 100 शब्द
एकूण पदे  611  
⇒ वयीमर्याद Aadivasi Vikas Vibhag mahabharti
  • सर्वसाधरण उमेद्वारासाठी  18 ते 38 वर्ष तर सामाजिक आरक्षण नुसार वयोमार्यादेत 5 वर्ष सूट दिली जाते.
⇒ अर्ज शुल्क /
  • सर्व सामान्य उमेदवार साठी 1000 रुपये अर्ज फिस तर SC/ST/माजी सैनिक/ महिला साठी 900 रुपये अर्ज शूल आकरला जाईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 03 नोवेंबर 2024 ही शेवट ची तारीख असणार आहे. 

जाहिरात PDF 

ऑनलाइन अर्ज APPLY NOW  

वाचा महत्वाची बातमी मध्यवर्ती बँक महाभरती 

Leave a Comment

error: Content is protected !!