RRC Railway Group D Recruitment : “रेल्वे मध्ये 10 वी पास वर निघाली भर्ती!!”

 RRC Railway Group D Recruitment:रेल्वे ने ” ग्रुप डी”पदावर रिक्त जागा साठी 10 वी पासवर काढली जाहिरात!

WESTERN RAILWAY मुंबई ने ग्रुप डी  च्या पदावर भर्ती साठी 10 वी पास उमेदवारासाठी Rrc Railway Group D Recruitment अशी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.त्या साठी 16 ऑगस्ट पासून अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.

पश्चिम रेल्वे मुंबई झोन ने रेल्वे group D च्या पदांसाठी भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 16 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2024 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. अर्ज वेळेवर भरता यावा यासाठी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. याची पत्रता 10वी उत्तीर्ण असणार आहे.

रेल्वे ग्रुप ड अंतर्गत, स्वतंत्र गटनिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्याअंतर्गत  गटनिहाय रिक्त जागा ठेवण्यात आल्या आहेत. गट प्रथमसाठी 43 पदे, गट द्वितीय आणि तृतीयसाठी 16 पदे आणि गट 4 साठी पाच  रिक्त पदे ठेवण्यात आली आहेत.

अर्ज करण्यास सुरवात झालेली तारीख :

16 ऑगस्ट 2024 वेळ सकाळी 10 वाजता.

अर्ज करण्याची शेवट तारीख :

14 सुप्टेंबर 2024 वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.

Rrc Railway Group D Recruitment अर्ज शुल्क /फीस :

  • सामान्य /EWS/OBC प्रवार्गासाठी 500 रुपयेर्ज फीस असणार आहे.
  • SC/ST/PWD/महिला /माझी सैनिक या वर्गासाठी 250रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून फी/शुल्क पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन करावे लागेल.
  • अर्जातीलभरलेल्या माहितीची अचूकता तपासून पहिल्यानंतर  उमेदवारांनी ऑनलाइन अर्जासह एकत्रित केलेल्या पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर कोणताही बदल अर्ज मध्ये करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
  •  डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग इत्यादी वापरूनअर्ज फीस/शुल्क चे पेमेंट केले जाऊ शकते.

वयोमर्यादा :

Rrc Railway Group D Recruitment पदासाठी सर्व सामान्य वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष ठेवण्यात आली आहे. परंतु शासन नियमानुसार SC/ST/माझी सैनिक आणि शारीरिक दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल. 

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार हा कमीत कमी 10 वी आणि जास्तीत जास्त पदवीधर असने गरजेचे आहे.

निवड पद्धत :

Rrc Railway Group D Recruitment ही भरती स्पोर्ट्स कोटा अंतर्गत आयोजित केली जात आहे. त्यासाठी उमेदवारची निवड सर्वात आधी स्पोर्ट्स ट्रायल, फिजिकल फिटनेस चाचणी, सर्व कागद पत्र वेरिफिकेशन आणि मेडिकल चाचणी नंतर फायनल निवड केली जाईल.

अर्ज प्रकिर्या :

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
  • त्यासाठी प्रथम जाहिरात डाउनलोड करून वाचून समजून घेऊन आणि नंतर apply online वर क्लिक करावे लागेल.
  • येथे अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरावी लागेल.
  • आता नंतर तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • अर्जाची फी/शुल्क भरावी लागेल.
  • शेवटी submit वर क्लिक करून अर्ज सबमिट करावा लागेल.
  • तुम्ही फायनल सबमिटवर क्लिक करताच, अर्जाची प्रिंटआउट तुमच्यासमोर येईल, त्याची प्रिंटआउट घ्यावी आणि ती भविष्यात कामाला येण्यासाठी सुरक्षित ठेवावी.
  • अधिकृत वेबसाईट 
  • जाहिरात डाऊनलोड 
  • अधिक माहिती 

Leave a Comment

error: Content is protected !!