NPCIL Recruitment 2024: योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. विविध पदांसाठी एकूण “२७९ जागा “साठी आली जाहिरात!!.
NPCIL Recruitment 2024: NPCIL, एक प्रीमियर सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइझ (CPSE), भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली, ग्रेड -I स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) पदासाठी 279 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
विविध क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी ही शैक्षणिक पात्रता असलेले आणि विज्ञान शाखेत HSC (10+2) (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह) एकूण किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी पर्यंत इंग्रजी विषयात पास असणे आवश्यक आहे.
NPCIL भर्ती 2024 च्या अधिकृत जाहिराती मध्ये namudb केल्यानुसार अर्ज भरत असताना उमेदवारांचे कमी कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा 24 वर्षे असावे . NPCIL भरती 2024 साठी निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेवल-3 अनुसार कमीत कमी 21700 रु. पगार दर महा दिला जाईल. NPCIL भर्ती 2024 च्या अधिकृत जाहिरातीमधील निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांना 11 सप्टेंबर 2024 पूर्वी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरावे लागतील.
NPCIL Recruitment 2024: पदाचे नाव आणि रिक्त जागा :
- ग्रेड -I स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN)ऑपरेटर 153 पदे.
- ग्रेड -I स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मैण्टिनर 126 पदे.
या वरील ग्रेड -I स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मैण्टिनर पदामध्ये इलेक्ट्रिक,फिटर,इन्स्ट्रुमेंटेशन, टूर्नर,मेकॅनिस्ट, वेल्डर अशा विविध पदासाठी भर्ती होणार आहे.
वयोमर्यादा :
NPCIL भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी वय दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 24 वर्षे असायाला पाहिज.
पगार/वेतनमान :
NPCIL च्या अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे, निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन पे मॅट्रिक्स लेवल -3 नुसार रुपये 21700 दिला जाईल.
शैक्षणिक पात्रता :
- ग्रेड -I स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN)ऑपरेटर पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डतून 10+2 विज्ञान शाखेतून 50%गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आणि 10वी मध्ये इंग्रजी विषय असणे गरजेचे आहे.
- ग्रेड -I स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मैण्टिनर साठी 50%गुणांसह मान्यता प्राप्त बोर्डतून 10वी उत्तीर्ण पाहिजे.आणि ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या ट्रेड मध्ये 2 वर्ष कालावधीचा ITI कोर्स उत्तीर्ण पाहिजे.10वी मध्ये इंग्लिश विषय आवशक.
- ITI प्रमाणपत्र हे त्याच ट्रेडमध्ये असले पाहिजे, ज्याचा संबंध npcil मधील प्रशिक्षण आणि नियुक्ती क्षेत्राशी निगडित आहे.
महत्वाची तारीख :
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात ही 22 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे तर 11 सप्टेंबर 2024 पर्यंतच ऑनलाईन अर्ज करू शकता.
अर्ज कसा करावा :
NPCIL Recruitment 2024 साठी वरील आणि जाहिरातीत दिलेले निकष पूर्ण करणारे कुशल आणि योग्य उमेदवार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवट ची तारीख 11/09/2024