Air Force Agniveer New Recruitment: एयरफोर्स अग्निवीर भर्ती!!

Air Force Agniveer New Recruitment: एयरफोर्स मध्ये अग्निवीर भर्ती! “लवकर करा अर्ज.”

भारतीय हवाई दल म्हणजेच Idian Air Force मध्ये (Air Force Agniveer New Recruitment) अग्निवीर पदासाठी 10वी पास वर भर्तीची जाहिरात आली आहे. त्यासाठी अर्ज फॉर्म 17 ऑगस्टपासून सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.

भारतीय वायुसेनेने म्हणजेच भारतीय हवाई दल ने अग्निवीर या पद भरतीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 17 ऑगस्टपासून अर्ज करण्यास सुरवात झाली तर शेवट तारीख 2 सप्टेंबर 2024 पर्यंत ठरवण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलातील अग्निवीर नॉन-कॉम्बॅट म्हणजेच गैर लाडाकू साठी भरतीची अधिकृत जाहिरात काढली असून 17 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत अविवाहित पुरुषांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना प्रथम अधिकृत जाहिरातिचा अभ्यास करावा लागेल.

Air Force Agniveer New Recruitment अर्ज फी/ शुल्क :

या जाहिरातीची खास खुश खबर म्हणजे अर्ज करण्या साठी कुठल्याही प्रकारची फीस किंवा शुल्क आकारला जाणार नही. म्हणजेच तुम्ही मोफत अर्ज करू शकता.

Air Force Agniveer New Recruitment वयोमर्यादा :

भारतीय वायु सेने मध्ये अग्निवीर पद भर्ती साठी उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 याच्या मध्ये झालेला असला पाहिजे.

शैक्षणिक पत्रता :

अग्निवीर पदासाठी मान्यता प्राप्त बोर्डतून 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण असणे महत्वाचे आहे.

निवड प्रकीऱ्या /पद्धत :

या भरतीसाठी उमेदवारांची निवड पुढली प्रमाणे केली जाईल.

  • लेखी परीक्षा.
  • शारीरिक चाचणी परीक्षा.
  • ट्रेड टेस्ट चाचणी किंवा व्यवसायीक चाचणी.
  • कागद पत्र  पडताळणी.
  • वैद्यकीय चाचणी.
  • च्या आधारे केली जाईल.

अर्ज / अवेदन प्रकीऱ्या :

  1. भारतीय वायुसेना अग्निवीर नॉन-कमांडंट म्हणजेच गैर लाडाकू रिक्त पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  2. सर्व उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिकृत जाहिरात वाचावी लागेल.
  3. त्यानंतर अर्ज apply now  वर क्लिक करा करून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
  4. उमेदवारांनी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या  अचूक भरावी लागेल.
  5. त्यांनी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर, त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडावी लागतील.
  6. त्यानंतर, अर्ज योग्य आकाराच्या लिफाफ्यात ठेवा आणि अर्ज अंतिम तारखेपूर्वी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.

अर्ज  भरणे सुरु झाले आहेत 17 ऑगस्ट 2024 पासून.

अर्ज करण्याची किंवा दिलेल्या पत्यावर पाठवण्याची शेवट ची तारीख 2 सुप्टेंबर 2024 असणार आहे.

अधिकृत जाहिरात

अर्ज फॉर्म 

 

Leave a Comment

error: Content is protected !!