RRB NTPC RECRUITMENT: 10+2 म्हणजेच UNDER GRADUATE पदासाठी “महाभरती” ची जाहिरात आली!
RRB NTPC RECRUITMENT:Rrb ने ntpc UNDER GRADUATE साठी म्हणजेच 10+2 साठी विविध पदावर महाभरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
RRB ला NTPC अंतर्गत 11558 पदावर 2024-25 वर्षासाठी महाभर्ती करायची आहे. या आधी rrb ने GRADUATE उमेदवारासाठी 8 हजार पेक्षा जास्त पद भरतीची ऑनलाईन अर्ज पार्किंऱ्या 14 सप्टेंबर पासून सुरु केली आहे.
तर उर्वरित UNDER GRADUATE उमेदवारांना गी याचा फायदा घेता यावा या साठी 20 सप्टेंबर 2024 रोजी नवीन जाहिरात काढली आहे. या जाहिरातीनुसार एकूण 3445 पदावर महाभरती साठी ऑनलाईन अर्ज 21सप्टेंबर पासून भरले जाऊ शकतील.
पदांचा तापशील :
- Commercial Cum Ticket Clerk(कमर्शियल कम तिकीट क्लर्क)
- Accounts Clerk Cum typist(अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट)
- Trains Clerk(ट्रेन्स लिपिक )
- Junior Clerk Cum Typist(कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट)
0महत्वाच्या तारखा :
- जाहिरात प्रसिद्ध दिनांक 20 सप्टेंबर 2024.
- ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि अर्ज प्रक्रियेला सुरुवात 21 सप्टेंबर 2024.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत.
- ऑनलाइन अर्ज फीस करण्याचा अंतिम दिनांक 22 ऑक्टोबर 2024.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो 23 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत खुली करण्यात येईल.
परीक्षा शुल्क /फीस :
- सामान्य/EWS/OBC प्रवर्गासाठी पाचशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. 1 st सीबीटी दिल्यानंतर चारशे रुपये उमेदवारांच्या अकाउंट वरती रिफंड केले जातील.
- Sc/ST/EX-Servicmen/PWD उमेदवारांसाठी 250 रुपये परीक्षा शुल्क आकारला जाईल तर 1ST सीबीटीनंतर परीक्षा शुल्क उमेदवारांच्या खात्यामध्ये मी फंड केला जाईल.
- ऑनलाइन फी पेमेंट हे ऑनलाईन बँकिंग डिबेट क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय द्वारे केले जाऊ शकते.
वयोमर्यादा :
RRB NTPC UNDER GRADUATE पदासाठी वयोमर्यादा ही 18 ते 33 वर्ष ठेवण्यात आलेली आहे.
वयोमर्यादि विषयी अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहणे गरजेचे आहे.
परीक्षा पद्धत :
परीक्षाही CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने 1st आणि 2nd स्टेज पद्धतीने घेतली जाईल.
120 प्रश्नांसाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा :
इच्छुक आणि पात्र उमेदवार जाहिरातीत दिलेल्या पोस्टनुसार कोणत्याही आर आर बी मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आर आर बी च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन एनटीपीसी अंडरग्रॅज्युएट या पोस्ट साठी अप्लाय करणे आवश्यक आहे.
अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी लागेल
सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड आल्यानंतर उचित डॉक्युमेंट,फोटो,सिग्नेचर आणि परीक्षा शुल्क भरून अर्ज सबमिट करावा लागेल.
अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आपल्याकडे भविष्यातील वापरासाठी ठेवावी लागेल.
RRB NTPC RECRUITMENT 2024 च्या अधिक माहितीसाठी आर आर बी च्या अधिकृत वेबसाईट व्हिजिट करून अधिकृत जाहिरात पीडीएफ मध्ये डाऊनलोड करून त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे.
अशाच प्रकारच्या अधिक माहिती साठी क्लिक करा
हे ही वाचा,WR Apprentice recruitment: ‘5066’ पदासाठी आली जाहिरात!
RRB Recruitment:भारतीय रेल्वेत 11558 रिक्त पदांवर महाभरती!