राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने(NABARD) भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे, यासाठीचे अर्ज भरण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत आहे शेवट ची तारीख.Nabard recruitment
Nabard recruitment राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँकेने (NABARD) सहाय्यक व्यवस्थापकाच्या(असिस्टेंट मैनेजर) 102 रिक्त जागांच्या भरती साठी ही जाहिरात केली आहे, यासाठी महिला आणि पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. NABARD भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 27 जुलैपासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आली आहे. याअंतर्गत सहाय्यक व्यवस्थापकाच्या(असिस्टेंट मैनेजर) रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.Nabard Recruitment
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भर्ती अर्ज फी/शुल्क :
- सामान्य OBC आणि EWS श्रेणीसाठी अर्ज शुल्क/फी 800 रुपये भरावी लागणार आहे.
- SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 150 रुपये भरावे लागणार आहेत .
- उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज शुल्क अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरावे लागेल.Nabard recruitment
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती साठी लागणारी वयोमर्यादा:
किमान वय -२१ वर्षे.
कमाल वय- ३० वर्षे ठेवण्यात आले आहे.
यामध्ये जाहिराती नुसार वयाची गणना केली जाईल आणि राखीव प्रवर्गांना म्हणजेच sc/st/obc ना कमाल वयात सूट दिली जाईल. शासनाच्या नियमानुसार वयो मर्यादा ठरवल्या प्रमाणे सूट दिली जाईल.Nabard recruitment
शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असला पाहिजे.
उमेदवार अधिकृत जाहिराती मधून शैक्षणिक पात्रतेची तपशीलवार माहिती तपासू पाहू शकतो.
निवड प्रक्रिया:Nabard recruitment
Assistant मॅनेजर या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत, कागद पत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी या आधारे केली जाईल.
या पदासाठी फेज वन प्रिलिम्स परीक्षा ऑनलाइन पद्धतीने 1 सप्टेंबर रोजी घेतली जाईल.
नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट भरती साठी अर्ज प्रक्रिया:
- NABARD भरतीसाठी, ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- यासाठी प्रथम संपूर्ण अधिकृत जाहिरात वाचावी लागेल.
- नंतर अर्ज लिंकवर क्लिक करावे लागेल.
- उमेदवारांनी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरावी लागेल.
- त्यानंतर त्यांना आवश्यक कागदपत्रे- पासपोर्ट आकाराचे फोटो आणि स्वाक्षरी अपलोड कराव्या लागतील.
- अर्जातील माहिती शेवटी submit करावी लागेल.
- अर्जाची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवावी जेणेकरून ती भविष्यातउपयोगी पडेल .
- अर्ज करण्याची शेवट ची तारीख :15ऑगस्ट 2024.Nabard recruitment
अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा
जाहिराती साठी : येथे क्लिक करा