HP Recruitment 2024:ऑनलाइन फॉर्म लवकर अर्ज करा!!

HP Recruitment 2024 लकरात लवकर करा ऑनलाईन अर्ज!

HP Recruitment 2024 अर्ज प्रक्रियेसंबंधी विस्तृत आवश्यक माहिती, ऑनलाईन अर्ज या भरती साठी पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज आणि महत्त्वाच्या तारखा ही सर्व माहिती समजून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचावा लागेल.

हँ म्हणजेच Hewlett-Packard ही एक प्रमुख जागतिक तंत्रज्ञान म्हणजेच टेकनॉलॉजिक कंपनी आहे जी तिच्या नाविन्यपूर्ण संगणन आणि प्रिंटिंग उपकरणासाठी ओळखली जाते.

1939 मध्ये स्थापन झालेली , HP लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर आणि ॲक्ट सर्व्हिसेससह उत्पादनांची हमी देते. नवीन तंत्रज्ञानाचे पर्यावरणीय सामर्थ्याशी मिश्रण करण्यासाठी Hp कंपनी वचनबद्ध आहे, वापरकर्त्याचा अनुभव वाढवण्यासाठीHP नेहमी तंत्रज्ञान बदल करत असते.

 HP Recruitment 2024 थोडक्यात माहिती:

  • भर्ती कंपनीचे नाव-Hewlett-Packard (HP)
  • पदाचे नाव – विविध पदे.
  • अर्ज करण्याची पद्धत –ऑनलाईन.
  • एकूण रिक्त जागा –2750+ पदे.
  • कामाचे ठिकाण –Work from Home.

HP भरती 2024:

HP Recruitment 2024 रिक्त जागा  साठी खाली नमूद केलेल्या महत्त्वपूर्ण तारखा समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

शिवाय, प्रत्येक रिक्त पदासंबंधी अर्ज फीस /शुल्का संबंधी तपशीलवार माहिती पुढे प्रधान प्रदान केली आहे.

वयोमर्यादा:

HP recruitment 2024 भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे  पर्यंत ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education & Qualification):

सर्व पदासाठी 12आणि पदवीधर असणे खूप गरजेचे आहे.

पदसंख्या :

HP या कंपनीतील भर्ती साठी एकूण 2750 पेक्षा अधिक जगावर पदभारती करण्यात येणार आहे. ही पदे विविध पोस्ट साठी असणार आहेत.

पगार / वेतन:

एकूण 2750+ पदासाठी होणाऱ्या पद भर्ती साठी पगार किंवा वेतन हे सुरवातीला वेतन्मान 3500+पगार असणार आहे.

निवड प्रक्रिया:

  1. मुलाखत(Interview).
  2. कागदपत्रांची तपासणी (Documents Verification).
  3. वैद्यकीय तपासणी(Medical Examination).

आवश्यक कागद पत्र :

  • 10 वी/ 12 वी चे प्रमाणपत्र.
  • पदवी प्रमाणपत्र.
  • Resume.
  • पासपोर्ट फोटो.
  • बँक खाते.
  • रहिवाशी दाखला.
  • ओळख पत्र.
  • अनुभव असल्यास त्याचा पुरावा

HP रिक्त पदासाठी ऑनलाइन  अर्ज कसा करावा:

HP भर्ती  साठी अधिकृत वेबसाईट वरून pdf डाउनलोड करून आपली पात्रता तपासून घ्यावी लागेल.

त्या साठी HP च्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन chek करावे लागेल.

ऑनलाईन apply करून सर्व माहिती अचूक भरावी लागेल.

सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्या नंतर आवश्यक कागद पत्र अपलोड करावे.

पदानुसार आवश्यक फीस भरावी.

त्या नंतर अर्ज फॉर्म submit करून अर्ज फॉर्म ची प्रत प्रिंट काडून घ्यावी.

ऑनलाईन अर्ज 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!