Ordnance Factory Dehu road Recruitment :महाभरती लवकर करा अर्ज!

Ordnance Factory Dehu road Recruitment :महाभरती लवकर करा अर्ज!

Ordnance Factory Dehu road Recruitment :महाभरती लवकर करा अर्ज!

Ordnance Factory Dehu road पुणे मंध्ये 105 जागा वरती महाभरती घेण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार Ordnance Factory Dehu road Recruitment साठी अर्ज करू शकता.

Munitions India Limited (MIL), ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड ज्यामध्ये भारतीय आयुध निर्माणी आहेत, ही एक औद्योगिक संस्था आहे जी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत कार्यरत आहे.

Ordnance Factory Dehu road (OFDR) भर्ती 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिराती मध्ये 105 पदवीधर आणि डिप्लोमा झालेल्या उमेदवारासाठी शिकाऊ म्हणजेच Apprentice पदांसाठी महा भर्ती केली जात आहे.

Ordnance Factory Dehu road Recruitment पदाचे नाव आणि रिक्त जागा पुढली प्रमाणे :

  1. मेकॅनिकल -पदवीधर अप्रँटीससाठी 10 जागा तर डिप्लोमा अप्रँटीससाठी  10 जागा.
  2. केमिकल अप्रँटीससाठी पदवीधर 10 जागा आणि डिप्लोमा 15 जागा.
  3. इलेक्ट्रिकल अप्रँटीससाठी पदवीधर 04 जागा तर डिप्लोमा साठी 01 जागा आहे.
  4. IT अप्रँटीससाठी पदवीधर 03 जागा आणि डिप्लोमा साठी 01 जागा.
  5. सिव्हिल अप्रँटीससाठी पदवीधर 03 जागा तर डिप्लोमा 03 जागा.
  6. जनरल स्ट्रीम  अप्रँटीससाठी पदवीधर 45 जागा असणार आहेत.

एकूण (Total) पदवीधर अप्रँटीससाठी75 जागा वर तर डिप्लोमा अप्रँटीससाठी 30 जागावर महा भर्ती होणार आहे.

Ordnance Factory शैक्षणिक पात्रता :

  • पदवीधर अप्रँटीस: संबंधित विषयात म्हणजेच पदानुसार इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी किंवा कोणत्याही एका विषयात पदवीधर असणे गरजेचे आहे.
  • डिप्लोमा अप्रेन्टिस : पदानुसार आवश्यक असणाऱ्या विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा त्या सामान डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

निवडपद्धत:

Ordnance Factory Dehu road Recruitment 2024 अप्रेन्टिस पदावर निवड ही पदवी आणि डिप्लोमा  शेवट वर्षा तील CPG टकेवारी (Parcenteg )मेरिट नुसार केली जाईल.

अर्ज पाठवण्याची पद्धत :

Ordnance Factory Dehu road  साठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने पोस्ट द्वारे पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

The Chief General Manager,

Ordnance Factory Dehu Road,

Pune- 412101.

अप्लिकेशन /अर्ज पाठवण्याची शेवट तारीख :

21 सप्टेंबर 2024

आरक्षण /Resarvation :

APRENTICES rule 1992 अनुसार Section 3A आणि 3B नुसार आरक्षण लागू करण्यात येईल.

वयोमर्यादा :

पात्र आणि इच्छुक उमेदवारासाठी वय हे 18 ते 21 वर्ष असणार आहे.

अर्ज शुल्क /फीस :

Ordnance Factory  साठी च्या अर्ज शुल्क /फीस  बाबत सविस्तर आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहणे गरजेचे आहे.

अधिकृत जाहिरात PDF 

अधिकृत वेबसाईट 

 

Read more

Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024:” भारतीय नोसेना ” महाभरती!

Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024:" भारतीय नोसेना " महाभरती!

Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024:” भारतीय नौसेना” महाभरती!लवकर करा अर्ज   Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024:भारतीय नौसेना मध्ये SSR वैद्यकीय सहाय्यक महा भरती 2024 साठी जाहिरात आली आहे, लवकर अर्ज करान्यासाठी जाणून घेऊयात पात्रता, अर्जाच्या तारखा आणि महत्त्वाच्या लिंक. या जाहिराती मुळे युवकांना मिळणार भारतीय नौदलातील आपल्या करिअरची सुरुवात करन्याची मोठी … Read more

Inland Waterways Authority of India Recruitment:भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण भरती!

Inland Waterways Authority of India Recruitment:भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण भरती!

“भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण” म्हणजेच Inland Waterways Authority of India Recruitment महाभरती! Inland Waterways Authority of India Recruitment 2024:भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदावर्ती महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Inland Waterways Authority of इंडिया ने सहाय्यक संचालक (Engg.), असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS), लायसन्स इंजिन ड्रायव्हर, कनिष्ठ लेखाधिकारी, ड्रेज कंट्रोल ऑपरेटर या पदांसाठी … Read more

“युनियन बँक मध्ये 500 जागावर महाभरती”लवकर करा अर्ज!

"युनियन बँक मध्ये 500 जागावर महाभरती"लवकर करा अर्ज!

युनियन बँक मध्ये निघाली 500 पदावर्ती अप्रेन्टिस महाभरती!लवकर करा अर्ज.”UNION BANK RECRUITMENT”. Union bank of india (UBI) ने UNION BANK RECRUITMENT अंतर्गत 500 अप्रेन्टिस पदासाठी मोठी महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या साठी अर्ज करू शकतात. UNION BANK RECRUITMENT भर्ती साठी योग्य, इच्छुक आणि पात्र उमेदवार Union bank of india … Read more

टेरिटोरियल आर्मी ऑफिसर:TA Army Officer Recruitment!!!

टेरिटोरियल आर्मी ऑफिसर:TA Army Officer Recruitment!!!

TA Army Officer Recruitment!!!टेरिटोरियल आर्मी ऑफिसर पदाच्या महाभरती साठी आली मोठी जाहिरात!लवकर करा अर्ज? TA Army Officer Recruitment 2024:टेरिटोरियल आर्मी ऑफिसर पदाच्या भर्ती साठी भारतीय सैन्याने  रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची जाहिरात जुलै महिन्यात 12 तारखेला काढण्यात आली आहे.   प्रादेशिक सैन्य म्हणजेच टेरिटोरियल आर्मी ऑफिसर भरती  निघाल्यामुळे सैन्य अधिकारी होण्याची … Read more

MSRTC MahaBharti 2024: युवकांसाठी मोठी संधी!”महाभरती”

MSRTC MahaBharti 2024: युवकांसाठी मोठी संधी!"महाभरती"

MSRTC Mahabharti 2024! “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये” युवकांसाठी मोठी संधी!!लवकर करा अर्ज? MSRTC Mahabharti 2024: “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ “ने 10वी आणि 12 वी पास बेरोजगार युवकांसाठी लिपिक आणि शिपाई पद भरतीसाठी मोठी जाहिरात काढली आहे. या जाहिराती मध्ये दिल्या प्रमाणे इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या मुदती मध्ये अर्ज करून याचा फायदा घेऊ … Read more

“सर्व शिक्षा अभियान”महाभरती : लवकर करा अर्ज!

"सर्व शिक्षा अभियान"महाभरती : लवकर करा अर्ज!

“सर्व शिक्षा अभियान”महाभरती : आली मोठी जाहिरात लवकर करा अर्ज! “सर्व शिक्षा अभियान” महाभरती : सर्व शिक्षा अभियान (Sarva Shiksha Abhiyan) ने अलीकडेच अनेक पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध  केली आहे. ही युवकसाठी नोकरीची एक मोठी आणि महत्त्वाची संधी आहे. या भरती मोहिमेद्वारे, Sarva Shiksha Abhiyan मोठ्या प्रमाणात पदांची भरती करेल. सर्व शिक्षा अभियान (Sarva Shiksha … Read more

IRDAI Assistant Manager Recruitment:महाभरती!!

IRDAI Assistant Manager Recruitment:महाभरती!!

“भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण” महाभरती!IRDAI Assistant Manager Recruitment 2024. IRDAI Assistant Manager Recruitment 2024: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI ने अधिकृत वेबसाइटवर IRDAI असिस्टंट मॅनेजर भर्ती ची जाहिरात काढली आहे. IRDAI ने या भरती अंतर्गत 49 जागा साठी सहाय्यक व्यवस्थापका म्हणजेच (Assistant Manager) पदावर भरती करणार आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार … Read more

“BMC Clerk Recruitment 2024″लवकर करा अर्ज!!!

"BMC Clerk Recruitment 2024"लवकर करा अर्ज!!!

बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये लिपिक पदासाठी महाभरती, आली जाहिरात. BMC Clerk Receuitment 2024   BMC Clerk Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने 1846 रिक्त कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2024 या कालावधीत BMC clerk recruitment 2024 साठी अधिकृत वेबसाइट https://www.mcgm.gov.in/ वर अर्ज … Read more

error: Content is protected !!