1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA Arrear Latest Update
Created by Mahi 28 November 2024 DA Arrear Latest Update: नमस्कार मित्रांनो, 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवीन वर्षात त्यांच्या खात्यात येणार मोठी रक्कम. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात वाढीची भेट देण्यात आली आहे. मात्र सरकारी कर्मचारी 18 महिन्यांपासून थकबाकीच्या प्रतीक्षेत आहेत. वास्तविक, नवीन वर्षात सरकार थकबाकीबाबत मोठा निर्णय घेऊ शकते, अशी बातमी … Read more