BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये 10वी पासच्या आधारावर 466 जागांसाठी भरती ची जाहिरात काढण्यात करण्यात आली आहे.!!!
BRO Recruitment बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये 10वी पासच्या आधारावर 466 जागांसाठी भरती ची जाहिरात काढण्यात करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची सुरवात 10 ऑगस्ट 2024 या तारखेला होणार आहे.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, त्याअंतर्गत 466 पदांवर भरती केली जाणार आहे.
या जाहिराती नुसार ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ड्रायव्हर मेकॅनिक ट्रान्सपोर्ट, ड्रायव्हर रोड रोलर, ऑपरेटर इत्यादी विविध पदांवर भरती केली जाणार आहे.
या पदांसाठी, उमेदवार फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील .
केवळ पुरुष उमेदवाराणा या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
BRO recruitment म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन 466 विविध पदांसाठी भरती आयोजित करणार आहे. तर या पद भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन BRO Recruitment अर्ज शुल्क :
BRO Recruitment या भरतीसाठी अर्ज शुल्काची/ फीस ची माहिती तपशीलवार जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केल्यानंतर समजेल. त्या साठी BRO च्या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
BRO Recruitment वयोमर्यादा :
या भरतीमध्ये पदांनुसार कमाल वयोमर्यादा 27 वर्षे ठेवण्यात आली आहे.
यामध्ये प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा वेग वेगळी ठेवण्यात आली आहे.
प्रवरगानुसार शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता :
BRO भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि 12वी पास ठेवण्यात आली आहे.
यामध्ये प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे उमेदवारांना अधिकृत जाहिरात मधून शैक्षणिक पात्रतेची तपशीलवार माहिती मिळवता येईल .
निवड प्रकिर्या :
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा.
- शारीरिक चाचणी.
- ट्रेड टेस्ट किंवा कौशल्य चाचणी.
- ड्रायव्हिंग चाचणी.
- कागदपत्र पडताळणी.
- वैद्यकीय चाचणी या आधारे केली जाईल.
BRO Recruitment अर्ज करण्याची पद्धत :
- बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी प्रथम अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल.
- जाहिरात वाचल्या नंतर अर्ज लिंकवर क्लिक करावे लागेल.
- उमेदवारांनी अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल.
- त्यानंतर त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
- त्यानंतर त्यांनी सर्व माहिती भरल्यानंतर अर्जाचे शुल्क/फीस भरावी लागेल.
- सर्वात शेवटी फॉर्म सबमिट करून त्या अर्जाची प्रिंटआउट घ्यावी लागेल जी भविष्यासाठी उपयोगी ठरेलं.
BRO Recruitment भर्ती बाबत सर्व माहिती ही अधिकृत वेबसाईट वर जाऊन तपासून योग्य ती माहिती मिळवता येईल.