पेन्शनधारक साठी मोठे अपडेट! Life Certificate submission
Created by Mahi 21 November 2024 Life Certificate submission नमस्कार मित्रांनो,पेन्शनसाठी मोठे अपडेट, लाइफ सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, ऑनलाइन सबमिशनची पद्धत जाणून घ्या. पेन्शनर्स अपडेट(Pensioners Update): तुम्ही पेन्शनधारक कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एक महत्त्वाची आठवण आहे. तुम्हाला आधीच माहित आहे की वर्षाच्या 11 व्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र … Read more