“युनियन बँक मध्ये 500 जागावर महाभरती”लवकर करा अर्ज!

युनियन बँक मध्ये निघाली 500 पदावर्ती अप्रेन्टिस महाभरती!लवकर करा अर्ज.”UNION BANK RECRUITMENT”.

Union bank of india (UBI) ने UNION BANK RECRUITMENT अंतर्गत 500 अप्रेन्टिस पदासाठी मोठी महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या साठी अर्ज करू शकतात.

UNION BANK RECRUITMENT भर्ती साठी योग्य, इच्छुक आणि पात्र उमेदवार Union bank of india च्या अधिकारिक वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने 500  अप्रेन्टिस पदासाठी जाहिरात काढली असून 17 सप्टेंबर 2024 पर्यंत पात्र युवक युवती ऑनलाईन अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा :

  • अप्रेन्टिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्ष च्या दरम्यान असले पाहिजे.
  • उमेदवार हा 02 ऑगस्ट 1996 आणि  01 ऑगस्ट 2004 या दरम्यान जन्मलेला असावा.

शैक्षणिक पात्रता:

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI),UNION BANK RECRUITMENT पद भर्ती साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असला पाहिजे.

निवड प्रकिया :

  • या 500 रिक्त पदासाठी  ऑनलाईन पद्धतीने  लेखी परीक्षा  घेण्यात येईल.
  • ऑनलाईन लेखी परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारची स्थनिक भाषेची चाचणी घेण्यात येईल.
  • त्या नंतर निवड यादी लावून विद्यकीय चाचणी होईल.
  • ऑनलाईन परीक्षेसाठी सामान्य ज्ञान,आर्थिक ज्ञान,इंग्लिश भाषा कोशैल्या आणि संगणक म्हणजेच कॉम्पुटर वर आधारित प्रश्न विचारले जातील.
  • परीक्षा कालावधी हा  1 तासाचा असेल.
  • या सर्वांची अधिक माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर मिळवता येईल.

अर्ज शुल्क /फीस :

  1. सामान्य /EWS /OBC उमेदवारासाठी 800 रुपये अर्ज /परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज करतानाच भरावा लागेल.
  2. SC/ST उमेदवार यांना ऑनलाईन अर्ज करताना 600 रुपये अर्ज शुल्क /फीस भरणे आवश्यक आहे.
  3. PWD उमेदवार 400 रुपये शुल्क असेल.
  4. महिला उमेदवार 600 रुपये.

 UNION BANK RECRUITMENT राज्य निहाय रिक्त पदे :

  • भारतातील 25 राज्यतील unoin bank of india च्या शाखेतील 500 जागावर ही भर्ती केली जाणार आहे.
  • याची प्रत्येक राज्यात असणारी रिक्त जगाची माहिती अधिकृत वेबसाईट वर पाहता येईल.

ऑनलाईन अर्ज कसा करावा :

आवश्यक कागद पत्र :

  1. पदवी प्रमाणपत्र.
  2. 10 वी 12 वी ची मार्क मेमो.
  3. रहिवाशी दाखला.
  4. पासपोर्ट फोटो.
  5. आधार कार्ड.
  6. ओळख पत्र.
  7. UNION BANK RECRUITMENT

वेतन :

एक वर्ष कालावधी साठी 15000 रुपये प्रति महा स्टाईपेंड निवड झालेल्या उमेदवारांना दिला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top