Union Bank of India Recruitment 1500 PO पदांसाठी महाभरती

Created by Mahi 23 ऑक्टोबर 2024 

नमस्कार वाचक मित्रांनो,युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India Recruitment ) ने 1500 स्थानिक बँक अधिकारी(Local Bank Officers) (प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या समतुल्य) महाभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.युनियन बँक ऑफ इंडिया ने LBO ची जाहिरात  23 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केली आहे आणि 24 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवार Union Bank of India च्या अधिकृत संकेतस्थळा वरुण ऑनलाइन अर्ज करू शकतात .

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India Recruitment ) महाभरती 2024 बाबत संपूर्ण विस्तारीत माहिती म्हणजेच पात्रता,वयोमर्याद,फिस इत्यादि आपण या लेखात पाहणार आहोत.

» पदाचे नाव आणि रिक्त जागा
अनू. क्र.  पद  जागा 
1 Local Bank Officers(स्थानिक बँक अधिकारी) 1500
एकूण जागा  1500 

 

» शैक्षणिक पात्रता
  • Local Bank Officers(स्थानिक बँक अधिकारी) :मान्यता प्राप्त विद्यापीठातून  कोणत्याही शाखेतील पदवी  उतीर्ण पाहिजे . 
» वयोमार्यादा
  • युनियन बँक ऑफ इंडिया LBO भर्ती 2024 साठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे आहे.
  • वयोमर्यादेच्या गणनेसाठी कटऑफ तारीख 01.ऑक्टोबर 2024 आहे.
  • नियमानुसार एससी/एसटी उमेदवारांना  वयात सवलत दिली जाईल.
» अर्ज शुल्क/फिस
  1. सामान्य(General),EWS/OBC प्रवर्गासाठी 850 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.
  2. SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवार यांना 175 रुपये अर्ज फिस असणार आहे.
  3. अर्ज शुल्क /फिस ही केवळ ऑनलाइन पद्धतीने भारत येईल.
» Local Bank Officers महाभरती 2024 महत्वाच्या तारखा
जाहिरात दिनाक  23 ऑक्टोबर 2024 
ऑनलाइन अर्ज सुरवात  24 ऑक्टोबर 2024 
ऑनलाइन अर्ज शेवट  13 नोव्हेंबर 2024
परीक्षा  लवकरच जाहीर 

 

युनियन बँक ऑफ इंडिया लोकल बँक ऑफिसर (LBO) पद हे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या समतुल्य आहे.

» लोकल बँक ऑफिसर (LBO)  निवड प्रक्रिया

युनियन बँक ऑफ इंडिया एलबीओ(LBO) महाभर्ती 2024 च्या निवड प्रक्रियेमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत;

  1. लेखी परीक्षा (Written Exam)
  2. गट चर्चा आणि मुलाखत(Group Discussion and  Interview)
  3. स्थानिक भाषा चाचणी(Local Language Test)
  4. कागदपत्र/दस्तऐवज पडताळणी(Document Verification)
  5. वैद्यकीय तपासणी(Medical Examination)
» राज्य निहाय रिक्त जागा
राज्य  अनिवार्य भाषा  जागा 
आंध्र प्रदेश तेलुगु 200
आसाम आसामी 50
गुजरात गुजराती 200
कर्नाटक कन्नड 300
केरळ मल्याळम 100
महाराष्ट्र मराठी 50
ओडिशा ओडिया 100
तामिळनाडू तामिळ 200
तेलंगणा तेलुगु 200
पश्चिम बंगाल बंगाली 100
एकूण  `1500

 

» पात्रता निकष:
  • रिक्त जागांनुसार कोणत्याही एका राज्यासाठीच अर्ज केला जाऊ शकतो.
  • अर्ज करताना संबंधित राज्याची भाषा अवगत असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ dawonload 

ऑनलाइन अर्ज  APPLY NOW

अधिकृत वेबसाइड क्लिक करा 

अधिक माहिती साठी  वाचा संपूर्ण बातमी 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top