Naval Ship Repair Yard Mahabharti, नेव्हल शिप यार्ड मध्ये महाभरती!

Created by, MS october22,2024

Naval Ship Repair Yard Mahabharti, नेव्हल शिप यार्ड मध्ये महाभरती!

नमस्कार मित्रांनो नेव्हल शिप यार्ड मध्ये महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ;Naval Ship Repair Yard Mahabharti ची सविस्तर माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. भारतीय नौदल, ही भारतीय संरक्षण व्यवस्थेची एक  ची महत्वाची संस्था आहे . या नोंदलात नेव्हल शिप यार्ड मध्ये विविध कार्य करण्यासाठी कर्मचारी भरती केली जाते .

नेव्हल शिप रिपेअर यार्ड महाभर्ती 2024 अंतर्गत विविध पदभरती  केली जाणार आहे;त्यासाठी लागणारी पात्रता,वयोमार्यादा,अर्ज शुल्क,अर्ज करण्याचा पत्ता ,अशी सर्व माहिती खाली विस्तारीत पाने दिली आहे . भारतीय नौदल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड भर्ती 2024 अंतर्गत  210 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी महाभरती ;

Indian Navy पदाचे नाव आणि रिक्त जागा 
अनू. क्र. 
पदाचे नाव 
रिक्त जागा 
1 अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) 180
2 अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) 30
एकूण जागा 
210
⇒ पदाचे नाव आणि ट्रेड
  • अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार): कारपेंटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक Reff & AC, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (G & E)
  • अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा): कारपेंटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक Reff & AC, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (G & E)
⇒ शैक्षणिक पात्रता
  • मान्यता प्राप्त संस्थेतून 50% गुणसह 10 उतीर्ण
  • 60% गुण घेऊन ITI असणे आवश्यक आहे.
⇒ वयोमार्यादा
  • सर्व सामान्य उमेदवारासाठी 14 ते 21 वर्ष .
  • एससी/एसटी उमेदवारा यांना वयोमार्यादे मध्ये 05 वर्ष सवलत देण्यात येईल.
⇒ अर्ज प्रकिर्या

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे अर्ज दिलेल्या पत्यावर पोस्टाने पाठवू शकतील .

⇒ अर्ज पाठवण्याचा पत्ता

The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308. 

⇒ अर्ज पाठवण्याची  शेवट तारीख

अर्ज  दिलेल्या पत्त्या वर पाठवण्याची शेवट तारीख  03 नोव्हेंबर 2024  ही असणार आहे . 

⇒ अर्ज प्रकिर्या

अधिकृत वेबसाइड वरुण अर्जाची प्रिंट काढून  विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरून अर्ज हा दिलेल्या पत्यावर निर्धारित वेळेमध्ये  पाठवावयाचा  आहे .

⇒ अर्ज शुल्क / फिस

Naval Ship Repair Yard Mahabharti या महाभरती साठी कोणताही अर्ज शुल्क आकरला जाणार नाही .

आधिकृत जाहिरात  PDF
आधिकृत  वेबसाइड क्लिक करा 
अधिक माहिती  क्लिक करा

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!