SAIL mahabharti:स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने 356 पदांवर महाभरती!
SAIL mahabharti :”स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने” 356 पदांसाठी महाभरती ची जाहिरात केली प्रसिद्ध! SAIL Mahabharti:’स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने’ तीन वेगवेगळ्या ट्रेडसाठी महाभरतीची जाहिरात काढली आहे. ज्यामध्ये एकूण 356 पदावर महाभरती ठेवण्यात आली आहेत, ज्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज भरले जातील. स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून यामध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपच्या 168 … Read more