प्राप्तिकर म्हणजे Income Tax Department विभागातील रिक्त पदासाठी आली जाहिरात!
प्राप्तिकर(INCOME TAX DEPARTMENT) विभागातील रिक्त जागा 2024,साठी आली जाहिरात, ऑनलाइन अर्ज कसा करावा? प्राप्तीकर किंवा आयकर विभागात(income tax department)हवालदार, कर सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . संपूर्ण भारतात हवालदार, कर सहाय्यक आणि स्टेनोग्राफरच्या एकूण 16 जागा आहेत. सर्व इच्छुक उमेदवार आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट @incometaxdelhi.org वर जाऊन त्या पदांसाठी … Read more