BEL Recruitment : अधिकारी होण्याची मोठी संधी!
BEL Recruitment 2024: अधिकारी होण्याची मोठी संधी! BEL Recruitment 2024: Bharat Electronics Limited (BEL) उत्तराखंडमधील कोटद्वारा युनिटमध्ये अधिकारी होण्याची मोठी संधी! 5 वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी E-I ग्रेडमधील वरिष्ठ सहाय्यक अभियंता आणि वरिष्ठ सहाय्यक सुविधा अधिकारी या पदांसाठी भरतीची जाहिरात आली. ही भरती केवळ माजी सैनिकांसाठी आहे, ज उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा … Read more