टेरिटोरियल आर्मी ऑफिसर:TA Army Officer Recruitment!!!

TA Army Officer Recruitment!!!टेरिटोरियल आर्मी ऑफिसर पदाच्या महाभरती साठी आली मोठी जाहिरात!लवकर करा अर्ज?

TA Army Officer Recruitment 2024:टेरिटोरियल आर्मी ऑफिसर पदाच्या भर्ती साठी भारतीय सैन्याने  रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या भरतीची जाहिरात जुलै महिन्यात 12 तारखेला काढण्यात आली आहे.   प्रादेशिक सैन्य म्हणजेच टेरिटोरियल आर्मी ऑफिसर भरती  निघाल्यामुळे सैन्य अधिकारी होण्याची मोठी संधी युवकांना मिळणार आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू देखील झाली आहे.

TA आर्मी अधिकारी भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. देशातील कोणत्याही राज्यातील पात्र उमेदवार TA Army Officer Recruitment (टीए आर्मी ऑफिसर भरती 2024) साठी अर्ज करू शकतात. देशातील सर्व राज्यांमध्ये राज्य नुसार रिक्त पदांवर नियुक्तीसाठी TA आर्मी ऑफिसर भरती करण्यात येणार आहे.

TA Army Officer Recruitment जाहिरात :

भारतीय सेना सेवेद्वारे टेरिटोरियलआर्मी च्या विविध स्तरावरील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यातयेत आहेत.

  • लेफ्टनंट.
  • कॅप्टन.
  • मेजर.
  • लेफ्टनंट कर्नल.
  •  ब्रिगेडियर

अशा विविध पदांचा समावेश आहे.आपण रिक्त पदांच्या संख्येबद्दल माहिती मिळवण्या साठी अधिकृत जाहिरात पाहू शकता.

देशातील कोणतेही युवक पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 पर्यंत  ठेवण्यात आली आहे. याच कालावधीत ऑफिसर भरतीसाठी फॉर्म सबमिट करू शकतात.

इंडियन आर्मी TA Army Officer Recruitment भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अंतिम निवडीनंतर, उमेदवारांना पोस्टनिहाय वेतन मॅट्रिक्स स्तर 10 ते 13A च्या आधारे किमान मासिक वेतन 56100 ते 217600 रुपये प्रदान केले जाईल.

TA Army Officer Recruitment अर्ज शुल्क /फीस :

Teritorial आर्मी अधिकारी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, कोणत्याही आरक्षित किंवा अनारक्षित प्रवर्गासाठी अर्ज शुल्क/फीस निश्चित करण्यात आलेले नाही, त्यामुळे कोणत्याही श्रेणीतील पुरुष आणि महिला उमेदवार कोणतेही शुल्क न भरता  ऑफलाइन फॉर्म सबमिट करू शकतात.

शैक्षणिक पात्रता :

TA आर्मी ऑफिसर रिक्रूटमेंट अंतर्गत लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल आणि ब्रिगेडियर या पदांसाठी उमेदवारांची पुढली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक पाहिजे.

  1. सायबर सिक्युरिटी किंवा टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स विषय घेऊन उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असावे.
  2. मान्यता प्राप्त संस्थांसोबत कोअर पेनिट्रेशन टेस्टिंग किंवा CEH किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव किंवा सायबर सिक्युरिटीशी संबंधित संस्थांचा स्वतंत्र सल्लागार किंवा संस्थापक म्हणून अनुभव असला पाहिजे.
  3. CEH, पेनिट्रेशन टेस्टिंग किंवा सायबर सुरक्षा आणि रेड टीम ऑप्स मधील मान्यताप्राप्त प्रमाणपत्र किंवा औपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे.

वयोमर्यादा :

TA सैन्य अधिकारी भरतीसाठी, उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे ठेवण्यात आली आहे तर कमाल वयोमर्यादा 42 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अर्जाच्या तारखांवर आधारित वयाची गणना केली जाईल. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वरच्या वयात विशेष सूट दिली जाऊ शकते.

निवड प्रकीऱ्या /पद्धत :

  •  कागद पत्र तपासणी (Document Verification).
  • लेखी परीक्षा (Written Test) 100 मार्क्स.
  • Practical Test (100 Marks)
  • मुलाखत (Interview) 300 मार्क्स.
  •  वैद्यकीय चाचणी (Medical Test).

अधिकृत जाहिरात 

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज

 

Leave a Comment

error: Content is protected !!