SSC GD Constable Recruitment :”40 हजार पदासाठी आली मोठी जाहिरात “

जीडी कॉन्स्टेबल  रिक्त पदासाठी SSC ने 40 हजार पदासाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, याचीसंपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

SSC GD Constable Recruitment एसएससी जीडी काँस्टेबल भर्ती ची 40 हजार पदासाठी जाहिरात Ssc ने जाहीर केली.एसएससी जीडी कांस्टेबल पदासाठी ऑनलाइन अर्ज 27 ऑगस्टपासून सुरू होईल आणि अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2024राहील आणि त्यानंतर परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात येईल. अशी सूचना SSC म्हणजेच STAF SELECTION COMITION ने दिली आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील SSC GD 40000 हून अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. 2024 च्या भरतीमध्ये वंचित राहिलेले उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकतात. या भरतीची अधिकृत जाहिरात ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन अर्ज,फी, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार तपशील, नोकरीचे ठिकाण ही सर्व माहिती तपशीलवार येथे देत आहे .

 

एसएससी जीडी कांस्टेबल भरती ची प्रतीक्षा करत असलेल्या युवका साठी एसएससी जीडी कांस्टेबल ची 40 हजार पदभरती आल्यामुळे बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी,आईटीबी, असम राइफल, एसएस एफटी, या फोर्स वाइस पदांबद्दलची माहिती या जाहिराती मध्ये प्रसिद्ध  केली आहे

SSC कॉन्स्टेबल GD भरती 2024-25 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आणि शेवटची तारीख://

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची लिंक 27, ऑगस्ट 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवट ची तारीख 5, ऑक्टोबर 2024 राहील.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :

http://www.ssc.nic.in

SSC GD CONSTABLE Recruitment 2024-2025 वयोमर्यादा:

 

  • कमीकमी वयोमर्यादा – १८ वर्षे
  • अधिक्तम वयोमर्यादा – 23 वर्षे

SSC GD Bharti 2024-25 निवड प्रक्रिया:

  • संगणक आधारित  ऑनलाइन परीक्षा (Computer बेस्ड online Exam )
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी(Physical Efeciancy Test)
  • कागदपत्रांची पडताळणी(Documents Verification)
  • वैद्यकीय परीक्षा (Medical examination)

SSC GD भर्ती 2024-25 ऑनलाइन फॉर्मसाठी अर्ज कसा करावा:

  • प्रथम तुम्हाला SSC च्या अधिकृत वेबसाइट www.ssc.nic.in च्या होम पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  • एसएससी नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करा.
  • मुख्यपृष्ठावरील SSC GD RECRUTMENT 2024 विभागात येथे क्लिक करा.
  • RECRUTMENT DEPARTMENT मध्ये , तुम्हाला ऑनलाईन कॉन्स्टेबल GD 2024 अर्ज करा ही लिंक मिळेल आणि त्यावर क्लिक करा.
  • Apply Online बटणावर क्लिक करा.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये परीक्षा केंद्राची निवड आणि राज्याचे प्राधान्य भरणे आवश्यक आहे.
  • अलीकडील काळातील छायाचित्र आणि स्वाक्षरीची प्रतिमा अपलोड करा.
  • SSC कॉन्स्टेबल GD 2024 अर्ज फी सबमिट करा आणि   declaration बॉक्स मध्ये right chek मार्क करा.
  • SSC कॉन्स्टेबल GD 2024 अर्ज submite करा आणि अंतिम प्रिंट काढा.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!