SBI SCO recruitment: भारतीय स्टेट बँक 58 रिक्त पदांवर महाभरती!

SBI SCO recruitment: भारतीय स्टेट बँकेत 58 जागांसाठी महाभरती!

SBI SCO recruitment भारतीय स्टेट बँकेत म्हणजेच एसबीआय बँकेत SCO म्हणजेच स्पेशल कॅडर  ऑफिसर पदासाठी 58 रिक्त जागावा महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एसबीआय ही भारतातील बँकिंग क्षेत्रातील एक महत्त्वाची आणि अग्रण्य बँक आहे. इच्छुक आणि पात्र युवकांना यात नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

SBI SCO recruitment अंतर्गत  विविध विविध अशा एकूण 58 पदावरती ही भरती प्रक्रिया चालणार आहे.

 पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदक्र. पदाचेनाव पदसंख्या
1  डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट 03
2  असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट 30
3  सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह 25
एकूण  58

 

SBI SCO recruitment: भारतीय स्टेट बँक 58 रिक्त पदांवर महाभरती!

MSRTC Mumbai recruitment: एस टी महामंडळ 10 वी पास वर मेगा भरती!

 शैक्षणिक पात्रता:

  • डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट :  बी.ई ,बी. टेक (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स).
  •  असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट : बी.ई /बी. टेक (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजीनियरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन).
  •  सीनियर स्पेशल एक्झिक्यूटिव्ह :  बी.ई /बी.टेक(कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजीनियरिंग /इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग).

SBI SCO recruitment वयोमर्यादा:

प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा ही वेगवेगळे असणार आहे जे पुढील प्रमाणे दिली आहे.

1. डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट साठी वय वर्ष 31 ते 45 वर्ष.

2. असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट साठी 29 ते 42 वर्ष.

3. सीनियर स्पेशल एक्झिक्यूटिव्ह 27 ते 40 वर्ष.

 अर्ज शुल्क किंवा फीस :

सामान्य/ ओबीसी प्रवर्गासाठी 750 रुपये अर्ज फी असणार आहे.

एससी /एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज शुल्क आकारला जाणार नाही.

SBI SCO recruitment निवड पद्धती :

एसबीआय एस सी ओ रिक्रुटमेंट 2024 मध्ये निवड होण्यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येईल.

लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असेल.

जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पात्र होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

 Online अर्ज करण्याची प्रक्रिया:

एसबीआय एसइओ भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय च्या अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज भरू शकतात.SBI SCO recruitment

वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

त्यानंतर प्रवर्गानुसार अर्ज फीस ऑनलाइन भरावे लागेल.

ONLINE APLICATION LAST DATE: 24 SEP.2024.

 प्रवेश पत्र :

लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना एसबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येईल.

जे उमेदवार यांनी डाऊनलोड करून लेखी परीक्षेच्या वेळी सोबत ठेवणे आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!