पोस्ट ऑफीसमध्ये महाभरती (Post office recruitment 2024)

भारत सरकार च्या post office department मध्ये मोठी भरती जाणून  घ्या संपूर्ण माहिती

post office Recruitment 2024

भारत सरकार च्या टपाल विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी महा भरतीची घोषणा post office department ने  केली आहे .(Post office recruitment 2024).

तर याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत!

पोस्ट ऑफिस डिपार्टमेंट मध्ये पात्र उमेदवार कडून ग्रामीण डाक सेवक( GDS )या पदासाठी  अर्ज मागवण्यात येत आहेत. या मध्ये पुडील तीन पदासाठी vacancy आहेत

1.Branch Postmaster (BPM)

2.Assistant Branch postmaster(ABPM)

3.Dak Sevak

या साठी उमेदवारांना online पद्धतीने अर्ज करावा लागेल.

REGISTRATION :

या पदासाठी अर्ज करताना अर्ज करण्या पूर्वी रेजिस्ट्रेशन करणे खूप महत्वाचे आहे. त्या साठी अधिकृत वेब साईड ची लिंक खाली देत आहे. ज्या वर तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता.

https://indiapostgdsonline.gov.in

या साठी तुम्हाला तूमचा पर्सनल मोबाईल नंबर आणि active e mail id असणे आवश्यक आहे.

FORM भरण्याची  सुरवातीची तारीख :

या साठी तुम्हांला 15/07/2024 पासून web side open करून  दिली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवट ची तारीख :

वरील सर्व पदासाठी अर्ज करण्याची last date 05ऑगस्ट 2024 असणार आहे.post  office  recruitment 2024

एका पेक्षा जास्त वेळा  Registration  करणे किंवा  duplicate  form  भरणे मान्य नाही . जर तुम्ही चुकून एका पेक्षा जास्त फॉर्म भरला तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल किंवा अमान्य समजली जाते .

या साठी पात्र  candidates नी अगदी काळजी पूर्वक  शेवटच्या तारखे  पूर्वी अर्ज करणे गरजेचे आणि महत्वाचे ठरणार आहे आहे.

शैक्षणिक पात्रात :

वरील सर्व पदासाठी पुडील शैक्षणिक पात्रता असणे खूप आवश्यक आहे . या साठी ई .10 वी मध्ये गणित आणि ENGLSHI  विषया सह pass असणे आवश्यक आहे.

इतर पात्रता :

  1. संगणक (Computer  )चे ज्ञान असणे आवश्यक
  2. सायकल चालवता आली पाहिजे.
  3. उपजीविकेचे पुरेसे साधन असणे गरजेचे असणार आहे.

वयोमर्याद :

या साठी कमीत कमी वयोमार्यादा १८ वर्ष जास्तीत जास्त ४० वर्ष असणार आहे.    post office recruitment 2024                                                                              Relaxations in  age  limit :

एससी/एसटी/ओबीसी/EWS/PWD या वर्गातील उमेदवार साठी त्या त्या प्रवर्ग अनुसार वयोमर्यादा मध्ये सूट असणार आहे.

फॉर्म शुल्क :

  • 100 रुपये फिस उमेदवार आपल्या निवडलेल्या Division साठी online /नेट बँकिंग /Credit /Debit card /UPI द्वारे दिलेल्या वेळे मध्ये भरू शकता.
  • एससी/एसटी/PWD/उमेदवार या साठी फी माफ राहील .
  • अर्जदारणे या साठी आपला Registration Id जपून ठेवला पाहिजे .
  • एकदा भरलेली फिस परत केली जाणार नाही .post recruitment 2024

उमेदवार निवडण्याची पद्धती (निकष):

कॉम्पुटर सिस्टीम ने  केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे 10 वी च्या मार्क अनुसार निवडी साठी शॉर्टलिस्ट केले जाईल.post office recruitment 2024 गुणवता निर्धारण करण्यासाठी जर समान गुण असतील तर या बाबत कोणताही निर्णय किंवा निकष लावण्याचा अधिकार  पोस्ट विभागाला असेल . पोस्ट खात्याचा निर्णय अंतिम असेल .post office recruitment 2024

कागद पत्र पडतळणीसाठी  निवड आणि communication  ची पद्धत :

  • निवडल्या गेलेल्या अर्जदारची यादी post विभाग मार्फत त्यांच्या website वर आणि GDS ऑनलाइन पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल . निकल घोषित केल्यावर निवडलेल्या उमेदवारना त्यांच्या Registered मोबाइल नंबर वर एसएमएस द्वारे तसेच नोंदणीकृत e-mail Id वर निकाल  आणि कागद पत्र पडताळणी ची तारीख वेळ  याची माहिती दिली जाईल . तथापि मोबईल किंवा e-Mail च्या तांत्रिक कारणासाठी आयोग जबाबदार राहणार नाही . त्या साठी उमेदवार वारंवार website/पोर्टल ला भेट देतील . post office recruitment2024
  • https://indiapostgdsonline.gov.in
  • त्या नंतर निवडलेल्या उमेदवाराना कागदपत्र पडताळणी साठी नियुक्त प्राधिकारणाकडे  उपस्थित राहणे आवश्यक आहे .
  • कागदपत्र तपासणी साठी हजर असताना खालील मूळ  कागदपत्र  आणि त्यांच्या सेल्फ  attested    झेरॉक्स च्या दोन संच्यामद्धे  ठेवणे आवश्यक आहे .
  • १. Marks Sheet
  • २. Identity proof
  • ३. Cast certificate
  • ४.PWD Certificate
  • ५. EWS Certificate

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top