NTPC लिमिटेड मध्ये कनिष्ठ कार्यकारी पद भरतीसाठी जाहिरात!NTPC Junior Executive recruitment

Created by, MS 14 ऑक्टोबर 2024 

नमस्कार मित्रांनो नेशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने आज एक जाहिरात  प्रकाशित केली आहे ज्यामध्ये 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवारांकडून विभागातील कनिष्ठ कार्यकारी पदाच्या Junior Executive recruitment 50 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नेशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये  तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही ऑनलाइन अर्जाद्वारे या पदांसाठी तुमची उमेदवारी अर्ज  भरू शकता.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कनिष्ठ कार्यकारी पदाच्या 50 रिक्त पदांसाठी भरतीसाठी आज जाहिरात आली  आहे, जर तुम्हालाही नोकरी करायची असेल आणि कृषी विज्ञान विषयात बीएससी  जर तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही या भरतीसाठीअर्ज  ऑनलाईन पद्धतीने सबमिट करू शकता, या भरतीसाठी, पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत विभागाकडे अर्ज  सबमिट करू शकतात.

◊ पदाचे नाव आणि रिक्त जागा
नू. क्र.  पदाचे नाव  रिक्त जागा 
1 जूनियर एग्जीक्यूटिव(कनिष्ठ कार्यकारी) 50
एकूण 50
◊ शैक्षणिक पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता; कोणत्याही विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून कृषी शास्त्रात बी.एस्सी. उत्तीर्ण या  व्यतिरिक्त, शैक्षणिक पात्रतेबद्दल तपशीलवार माहिती अधिकृत पीडीएफ जाहिराती मध्ये प्रसिद्ध केली गेली आहे आणि ती काळजीपूर्वक वाचा.

◊ वयोमार्यादा

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असावे. राखीव प्रवर्गांनाही सरकारनुसार वयोमर्यादेत सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

◊ अर्ज प्रकिर्या NTPC Junior Executive recruitment

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल, त्यांनी NTPC कनिष्ठ कार्यकारी भर्तीसाठी अधिकृत जाहिरात वाचली पाहिजे जी विभागाने प्रसिद्ध केली आहे, आणि नंतर अर्ज लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरायला सुरवात करू शकता

आवश्यक कागदपत्रांसह पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागेल आणि तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरावी लागेल. अंतिम फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची  प्रिंट काढा आणि ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.

◊ अर्ज शुल्क

उमेदवारांकडून प्रवर्ग प्रमाणे अर्ज फिस पुढील प्रमाणे भरावी लागेल .

  • सामान्य, OBC आणि EWS  300 रुपये .
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, अपंग उमेदवार आणि महिलांच्या सर्व श्रेणी साठी अर्ज शुल्क मोफत राहील.
◊ निवड प्रकिर्या
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्र  पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
जाहिरात  PDF
ऑनलाइन अर्ज  APPLY NOW
अर्ज करण्यास सुरवात  14 ऑक्टोबर 2024 
शेवट ची तारीख  28 ऑक्टोबर 2024 
अधिक माहिती वाचा 

Leave a Comment

error: Content is protected !!