Created by MS ऑक्टोबर13,2024
नमस्कार वाचक मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MPSC मार्फत 208 जागांसाठी Nagar Vikas Vibhag mahabharti ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची संपूर्ण माहिती आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
MPSC मार्फत 208 जागांसाठी महाभरती! Nagar Vikas Vibhag mahabharti ची शैक्षणिक पात्रता,वयोमार्याद,अर्ज शुल्क,नोकरीचे,ठिकाण इत्यादि सर्व विस्तारीत माहिती पुढे दिली जाणार आहे;त्या साठी संपूर्ण लेख वाचने आवश्यक आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग;महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन सर्व्हिस,म्हणजेच नगर विकास रचना विभागात टाउन प्लॅनर, ग्रुप अ आणि असिस्टंट टाउन प्लॅनर, ग्रुप ब पदांसाठी 208 रिक्त जागा साठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
◊ पदाचे नाव आणि रिक्त जागांचा तपशील
अनू. क्र. | पदाचेनाव | रिक्त जागा |
1 | नगर रचनाकार ,गट अ | 60 |
2 | सहायक नगर रचनाकार, गट ब | 148 |
एकूण जागा | 208 |
◊ शैक्षणिक पात्रता
- नगर रचनाकार ,गट अ:स्थापत्य अभियांत्रिकी(Possess a Degree in Civil Engineering)किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी( Civil and Rural Engineering )किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी(Urban and Rural Engineering )किंवा स्थापत्य किंवा बांधकाम तंत्रज्ञान(Architecture or Construction Technology )किंवा शहरी नियोजन(Urban Planning of Recognised University) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील समकक्ष पात्रता आवश्यक. उपरोक्त पात्रता प्राप्त केल्यानंतर नगर नियोजन किंवा नगर नियोजन आणि जमिनी व इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा.
- सहायक नगर रचनाकार, गट ब:स्थापत्य अभियांत्रिकी(degree in Civil Engineering )किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी(Civil and Rural Engineering)किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी(Urban and Rural Engineering)किंवा आर्किटेक्चर( Architecture)किंवा बांधकाम तंत्रज्ञान( Construction Technology)किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन(Urban Planning of Recognised University)किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी असणे आवश्यक .
◊ वयोमार्याद
- सामान्य /UR प्रवर्गासाठी वयोमार्यादा 18 ते 38 वर्ष आहे. आरक्षित प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट देण्यात येईल.
◊ अर्ज शुल्क /फिस
- नगर रचनाकार ,गट अ :खुला वर्ग: ₹719/(आरक्षित श्रेणी/EWS/अनाथ/PWD: ₹449)
- सहायक नगर रचनाकार, गट ब: खुला वर्ग: ₹394/(आरक्षित श्रेणी/EWS/अनाथ/PWD: ₹294)
अर्ज करण्याची शेवट ची तारीख 04 नोवेंबर ,2024 ही असणार आहे .
अधिकृत जाहिरात पीडीएफ 1
अधिकृत जाहिरात पीडीएफ 2
ऑनलाइन अर्ज APPLY NOW
अधिक माहिती साठी वाचा ही बातमी