MSRTC Mumbai recruitment: एस टी महामंडळ 10 वी पास वर मेगा भरती!

MSRTC Mumbai recruitment 2014 : एसटी महामंडळात  मेगा भरतीची संधी!

MSRTC Mumbai recruitment: एम एस आर टी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत मुंबई विभागामध्ये इयत्ता 10 वी पास वर नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

एसटी महामंडळ मुंबई मुंबई भरती 2024 अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

MSRTC Mumbai recruitment महत्त्वाची माहिती :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवाशांच्या वाहतुकी संबंधी सेवा देणारी अग्रगण्य संस्था आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चालक पदासाठी करार(कॉन्ट्रॅक्ट)पद्धतीने इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवत आहे.

Konkan Railway recruitment 2024 : कोकण रेल्वेत 190 पदांसाठी मेगा भरतीची आली जाहिरात!

 पदाचे नाव:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज भागवत आहे.

 शैक्षणिक व आवश्यक पात्रता:

  •  चालक या पदासाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  •  त्याचबरोबर अवजड वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच लायसन्स असणे गरजेचे आहे.
  •  प्रवासी वाहतूक किंवा अवजड वाहन चालवण्याचा कमीत कमी एक वर्ष अनुभव असला पाहिजे.
  •  एक वर्ष वाहन चालवण्याचा परवाना  व पी. एस. वी. बॅच असणे गरजेचे आहे.

 वयोमर्यादा :

MSRTC recruitment 2024 अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही महामंडळाच्या अधिकृत जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. यासाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून जाहिरात डाऊनलोड करून वाचावे.

Thane Municipal Corporation Recruitment 2024″ ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची महाभरती!

 नोकरीचे ठिकाण :

इच्छुक आणि पात्र उमेदवार यांना महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

 अर्ज करण्याची प्रक्रिया :

एस टी महामंडळ मुंबई भरती 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावरती नियोजित वेळेत आणि तारखेत हे अर्ज पोहोचणे गरजेचे आहे.

 अर्ज पाठवण्याचा पत्ता :

हाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई-400008.

ई-मेल = gmtraffic@msrtc.gov.in

 आज करण्याची शेवटची तारीख एम एस आर टी सी च्या दिलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!