केंद्रीय विद्यालयात परीक्षा न देता भरतीसाठी जाहिरात आली आहे, यासाठीचे अर्ज २७ ऑगस्टपर्यंत भरता येतील .KVS RECRUITMENT!!
केंद्रीय विद्यालयात KVS Recruitment 25 पदांवर भरती साठी जाहिरात आली आहे. यासाठी PGT शिक्षक, ग्रंथपाल आणि मुख्याध्यापक या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत.या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवट तारीख 27 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
केंद्रीय विद्यालय भरती अर्ज शुल्क /फीस :
KVS Recruitment या भरतीसाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. याचा अर्थ असा की सर्व उमेदवार फ्री अर्ज भरू शकतात.
केंद्रीय विद्यालय भरती साठी वयोमर्यादा:
KVS Recruitment भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असणार आहे .तर पदांनुसार उमेदवाराचे कमाल वय म्हणजेच जास्तीत जास्त वय ठरवण्यात आले आहे.यामध्ये जाहिराती नुसार वयाची गणना केली जाईल.
राखीव प्रवार्गा नुसार वयात सूट दिली जाईल. शासन नियमांनुसार कमाल वयोमर्यादा ठरवली जाईल.
केंद्रीय विद्यालय भरती साठी शैक्षणिक पात्रता:
- मुख्याध्यापक पदासाठी उमेदवार हा किमान ५०% गुणांसह पदवीधर असने आवश्यक आहे.
- पदव्युत्तर शिक्षकासाठी तो किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर असावा.
- ग्रंथपाल या पदासाठी ग्रंथालय विज्ञानात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असाली पाहिजे.
- उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती अधिकृत जाहिरात मध्ये दिली आहे..
KVS Recruitment निवड प्रक्रिया :
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड परीक्षा न घेता केली जाईल.
- मुलाखत, कागदपत्र तपासणी , वैद्यकीय चाचणी म्हणजे मेडिकल टेस्ट केली जाईल.
- KVS भरती नियमांनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
आवश्यक कागद पत्र :
- 10 वी 12 वी ची सर्व प्रमाणपत्र.
- पदवीधर प्रमाण पत्र.
- उच्य पदवीधर प्रमाण पत्र.
- पासपोर्ट फोटो.
- ओळख पत्र.
- सर्व लागत असलेल्या कागद पत्रच्या xerox प्रति सेल्फ अटेंस्टेड.
केंद्रीय विद्यालय भरती साठी अर्ज प्रक्रिया:
उमेदवारांना केंद्रीय विद्यालय भरतीसाठी ऑफलाइन अर्ज पद्धतीने अर्ज करावा लागेल.
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी सर्व प्रथम अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आणि नंतर अर्ज डाउनलोड आणि प्रिंट काडून घ्यावी लागेल..
उमेदवारांनी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या काळजी पूर्वक भरावी.
त्यानंतर ते योग्य आकाराच्या लिफाफ्यात ठेवून , त्यांनतर जाहीरती मध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
तुमचा अर्ज हा 27 ऑगस्ट 2024 रोजी किंवा त्यापूर्वी दिलेल्या पात्यावर प्राप्त झाला पाहिजे.
शेवटच्या तारखेनंतर अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची कळजी घ्यावी.
अर्ज करण्याची शेवट तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे. ऑफिसिअल जाहिरात डानलोड करा. अर्ज फॉर्म नमुना