ITBP Tradesman Recruitment 2024! 10 वी पास तरुण युवक करू शकतात अर्ज
ITBP म्हणजे भारत तिबेट बॉर्डर पोलीस मध्ये(ITBP Tradesman Recruitment 2024)ट्रेडसमन साठी टेलर आणि मोची म्हणजेच चर्मकार या दोन पदासाठी 10वी उत्तीर्णांसाठी नवीन जागा ची जाहिरात आली आहे , 18 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची शेवट ची तारीख असणार आहे.
ITBP म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सद्वारे ट्रेड्समन पदासाठी नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिराती अंतर्गत, सीमा पोलीस दलात ITBP ट्रेडसमन टेलर आणि ITBP ट्रेडसमन चर्मकार या पदासाठी आयोजित केली जात आहे. या भरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत.
20 जुलै रोजी ITBP ट्रेडसमन टेलर( Tailor) चर्मकार (Cobbler) या रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात काडून करून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारतातील कोणत्याही राज्यातील सर्व पात्र महिला आणि पुरुष उमेदवार ITBP Tradesman Recruitment 2024! साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ITBP TradesmanRecruitment 2024:महत्वाचे मुद्दे 👉
- पदाचे नाव -Tradesman Constable (टेलर आणि चर्मकार )Tailor & कोबबलर.
- पदसंख्या -51.
- अवेदन प्रकिर्या -ऑनलाईन.
- शेवट ची तारीख -18/08/2024.
- नौकरी चे ठिकाण -भारतात कोठेही.
- पगार -21700-69,100 रुपये (पे लेवल 3).
- पात्रता – 10 वी पास.
पदसंख्या :
इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स द्वारे ITBP ट्रेडसमन चर्मकार आणि ट्रेडसमन टेलर 51 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
ITBP ट्रेडसमन चर्मकार साठी 33 पदे आणि ITBP ट्रेडसमन टेलरसाठी 18 पदे जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
शेवट ची तारीख :
भरतातील कोणत्याही राज्यातील पात्र उमेदवार या भरतीसाठी 18 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
निवड प्रकिर्या :
ITBP Tradesman Constable Recruitment 2024 अंतर्गत टेलर आणि चर्मकार पदांसाठी उमेदवारांना शारीरिक परीक्षा, लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्ट उत्तीर्ण व्हावी लागेल.
या भरतीमध्ये ५० गुणांची लेखी परीक्षा आणि ५० गुणांची ट्रेड टेस्ट म्हणजेच व्यवसाईक चाचणी घेतली जाणार आहे.
मासिक वेतन :
या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 21700 रुपये ते 69100 रुपये किमान मासिक वेतन दिले जाईल.त्यासाठी पे लेवलं 3 असणार आहे.
ITBP Tradesman Recruitment पदाचा तपशील:
टेलर(Tailor)
- एकूण पदे -14 पुरुष , 2 महिला.
- सामान्य (Genral )-7
- EWS -2.
- ST-7.
चर्मकार (Cobbler):
- एकूण -28 पुरुष, 5 महिला.
- सामान्य -18.
- EWS-03.
- SC-01.
- ST-11.
अर्ज फी /शुल्क:
ITBP ट्रेडसमन भरतीमध्ये, सामान्य (Genral ), इतर मागासवर्गीय (obc )आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल(EWS) घटकांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती(SC), अनुसूचित जमाती(ST), सर्व प्रवर्गातील महिला उमेदवार आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज फीस /शुल्क मोफत ठेवण्यातआला आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्जाची फी/शुल्क भरावी लागेल.
शैक्षणिक पात्रता:
ITBP ट्रेडसमन टेलर /चर्मकार पद भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी.
उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षांचा कामाचा अनुभव असला पाहिजे.
इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट/व्होकेशनल इन्स्टिट्यूटमधून 01 वर्षाच्या प्रमाण पत्रा सह किंवा संबंधित ट्रेडमध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून 02 वर्षांचा डिप्लोमा केलेला आवश्यक आहे.
ITBP Tradesman Recruitment:जाहिरात डानलोड करा.
ITBP Tradesman Recruitment:ऑनलाईन अर्ज
अशाच प्रकारच्या अधिक माहिती साठी : येथे क्लिक करा