IRCTC मध्ये थेट महाभरती? IRCTC RECRUITMENT 2024

Created by Mahi 03,ऑक्टोबर 2024.

नमस्कार मित्रानो,IRCTC मध्ये थेट महाभरती? IRCTC RECRUITMENT 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनने हॉस्पिटॅलिटी मॉनिटरच्या पद भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

त्याबादल  आपण सविस्तर माहिती  पुडील लेखात पाहणार आहोत . या मध्ये आपण एकूण पद संख्या ,रिक्त जागा, पात्रता ,नोकरीचे ठिकाण या सर्व गोष्टी पाहणार आहोत .  ही रिक्त पदे भरणीसाठी जाहिरात ही  कडण्यात आली आहे.

IRCTC मध्ये थेट महाभरती? IRCTC RECRUITMENT 2024

IRCTC मध्ये थेट महाभरती? IRCTC RECRUITMENT 2024

IRCTC हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्सच्या पदांसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे, ही भरती लेखी परीक्षा न घेता केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. हा कालावधी 2 वर्षांचा असेल आणि कामगिरीच्या आधारावर तो आणखी 1 वर्षाने वाढवला जाऊ शकतो.

IRCTC महाभरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹ 30000 पगार दिला जाईल मुलाखत कधी घेतली जाईल याची तारीख आणि पत्ता पुडील लेखात दिलेली आहे.

◊वयोमार्याद
  • या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल 28 वर्षे आहे.
  • तर ST, SC,आणि PWD प्रवर्गासाठी 5 वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्याची तरतूद आहे.
  •  OBC साठी वयोमर्यादा 3 वर्षे  कमी करण्यात येणार आहे.
◊मुलाखत ठिकाण आणि तारीख

खालील तारखांना IRCTC हॉस्पिटॅलिटी मॉनिटरसाठी मुलाखत घेण्यात येईल:-

  • 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2024 दरम्यान  जाहिराती मध्ये दिलेल्या  ठिकाणी  पर पडणार आहे.
◊शैक्षणिक पात्रता

IRCTC मधील या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी, शैक्षणिक पात्रता

  • बीएससी इन हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असा आहे.
  • अधिकृत जाहिराती मध्ये पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलवार माहिती वाचून घ्या  ज्याची लिंक पुढे उपलब्ध आहे.
◊IRCTC महाभरती निवड प्रक्रिया
  • मुलाखत,
  • वैद्यकीय चाचणी ,
  • कागद पत्र  पडताळणीच्या आधारे गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाईल.
◊पगार

IRCTC Bharti साठी निवडलेल्या उमेदवारांना महागाई भत्ता, नॅशनल हॉलिडे अलाउंस आणि मेडिकल इन्शुरन्ससह दरमहा ₹ 30000 पगार दिला जाईल.

◊अर्ज कसा करावा
  • अर्ज भरण्यासाठी, उमेदवारांनी दिलेल्या अर्जावर क्लिक करा,
  • त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा
  • नंतर विचारण्यात आलेली सर्व माहिती भर,
  • त्यानंतर तुम्ही दिलेल्या तारखेला अर्जाचा फॉर्म पाठवा
  • जाहिरातीत दिलेल्या  मुलाखतीच्या ठिकाणी असू शकतात.

ऑनलाइन अर्ज फॉर्म 

जाहिरात  PDF ♠

◊IRCTC  रीक्रूटमेंट साठी अर्ज ऑफलाइन मोडद्वारे करावा लागेल, यासाठी वर दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड  करून घ्या .

Leave a Comment

error: Content is protected !!