Inland Waterways Authority of India Recruitment:भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण भरती!

“भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण” म्हणजेच Inland Waterways Authority of India Recruitment महाभरती!

Inland Waterways Authority of India Recruitment 2024:भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदावर्ती महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Inland Waterways Authority of इंडिया ने सहाय्यक संचालक (Engg.), असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS), लायसन्स इंजिन ड्रायव्हर, कनिष्ठ लेखाधिकारी, ड्रेज कंट्रोल ऑपरेटर या पदांसाठी सक्षम आणि पात्र उमेदवार शोधत आहे.

स्टोअर कीपर, मास्टर 2रा क्लास, स्टाफ कार ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल/मेकॅनिकल/मरीन आणि इंजिनिअरिंग/नवार आर्किटेक्चर).   विविध अभियांत्रिकी आणि बिगर अभियांत्रिकी पदांसाठी एकूण 37 रिक्त जागा वर भर्ती करणार आहेत. या साठी जाहिरात काढली आहे.

Inland Waterways Authority of India Recruitment विविध पदानुसार रिक्त जागा विभागणी :

  • Assistant Director (Engg.)(सहाय्यक संचालक)-02 जागा.
  • Assistant Hydrographic Surveyor (AHS) (असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर)- 01 जागा.
  • Licence Engine Driver- 01 जागा.
  • Junior Accounts Officer- 05 जागा.
  • Dredge Control Operator-05 जागा.
  • Store Keeper- 01 जागा.
  • Master 2nd Class- 03 जागा.
  • Staff Car Driver- 03 जागा.
  • Master 3rd Class -01 जागा.
  • Multi Tasking Staff (MTS) -11 जागा.
  • Technical Assistant -04 जागा.
  • एकूण 37 जागा.

Inland Waterways Authority of India Recruitment पदानुसार वयोमर्यादा :

  1. Assistant Director (Engg.)(सहाय्यक संचालक)-35 वर्ष.
  2. Assistant Hydrographic Surveyor (AHS) (असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर)- 35 वर्ष.
  3. Licence Engine Driver- 30 वर्ष.
  4. Junior Accounts Officer- 30 वर्ष.
  5. Dredge Control Operator-30 वर्ष.
  6. Store Keeper- 25 वर्ष.
  7. Master 2nd Class- 25 वर्ष.
  8. Staff Car Driver- 30 वर्ष.
  9. Master 3rd Class -35 वर्ष.
  10. Multi Tasking Staff (MTS) -18 ते 25 वर्ष.
  11. Technical Assistant -30 वर्ष.

Inland Waterways Authority of India Recruitment वेतन /पगार :

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदावर्ती महाभरती ची जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्या मध्ये विविध पदानुसार वेतन आणि पगार या बदल सविस्तर माहिती दिली आहे. या साठी अधिकृत जाहिरात पाहावी लागेल.

शैक्षणिक पात्रता :

वर यादीत दिलेल्या सर्व पदासाठी शैक्षणिक पात्रता ही त्या त्या पदानुसार वेगवेगळी असणार आहे. सर्व पदावर्ती लागणाऱ्या पात्रतेची  विस्तारित माहिती जाहिराती मध्ये दिली आहे.

 अवेदन/अर्ज शुल्क /फीस :

  • सामान्य /OBC/EWS उमेदवारासाठी अर्ज शुल्क 500 रुपये.
  • SC/ST/PWD उमेदवारासाठी 200 रुपये असणार आहे.

निवड पद्धत :

ऑनलाईन संगणक आधारित परीक्षा म्हणजेच CBT(कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ).

जलतरण चाचणी (स्विमिंग टेस्ट ).

ट्रेड /स्किल टेस्ट.

मुलाखत (इंटरव्हिव).

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण भरतीसाठी अर्ज कसा करावा:

इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया रिक्रूटमेंट 2024 च्या अधिकृत जाहीरती नुसार, वरील निकष पूर्ण करणारे कुशल, योग्य आणि इच्छुक  उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जदारांनी नोंदणी केलेला अर्ज क्रमांक नोट करून सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट ठेवणे आवश्यक आहे.

केवळ विहित अर्ज शुल्कासह ऑनलाइन अर्ज आणि अंतिम तारखेपूर्वी सबमिट केलेल्या आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 21 सप्टेंबर 2024 रात्री 11.23 वाजे पर्यंत असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top