भारतीय कृषी विभाग (ICAR) भरती 2024 विविध कृषी पदांसाठी 5360+जागा ,करा ऑनलाइन अर्ज :
ICAR म्हजेच Indian Agriculture Research Institute मध्ये विविध पदासाठी 5360 पेक्षा जास्त जागा साठी जाहिरात काढली आहे.ICAR Recruitment 2024.
भारतीय कृषी भर्ती 2024 ही कृषी क्षेत्रातची आवड असलेल्या साठी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने म्हणजेच ICAR ने विविध कृषी पदांवर 5,360 पदे भरण्यासाठी मोठ्या भरती ची घोषणा केली आहे.
या भरतीमुळे कृषी क्षेत्राच्या वाढीला आणि विकासाला हातभार लावत रोजगाराच्या भरपूर संधी मिळतील अशी अपेक्षा आहे.
भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांना अर्ज प्रक्रियेची तयारी करण्यासाठी हा लेख महत्वाचे ठरणार आहे.
ही भरती प्रकिर्या हा भारतातील कृषी संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी ICAR च्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
कृषी क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांची वाढती गरज लक्षात घेता , या भरतीचा उद्देश पात्र उमेदवारांना आकर्षित करणेहा आहे.
जे तरुण विविध संशोधन आणि ऑपरेशनल भूमिकांमध्ये योगदान देऊ शकतात.
विविध शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कौशल्य असलेल्या युवक उमेदवारांना संधीं प्रदान करून तांत्रिक ते प्रशासकीय भूमिकांपर्यंत ची पदे उपलबध करून देण्यात आली आहेत.
ICAR Recruitment 2024 रिक्त पदाचा तपशील:
विविध पदांवर एकूण ५,३६० रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
या रिक्त पदांचे नेमके विवरण अधिकृत जाहिरातीत तपशीलवार दिले जाईल.
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष.
शैक्षणिक पात्रता :10 वी पास आणि पदवीधर.
आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट फोटो.
- इयत्ता 10 आणि पदवी प्रमाणपत्र
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.)
- जात प्रमाणपत्र( कास्ट सर्टिफिकेट )(लागू असल्यास)
- रहिवासी प्रमाणपत्र.
अर्ज शुल्क /फीस :
- सामान्य /EWS /OBC प्रवर्ग साठी 100 रुपये.
- SC /ST/PWD प्रवर्ग साठी अवेदन शुल्क फीस 0 रुपये असणार आहे.
Indian Agriculture Recruitment निवड पद्धत :
लेखी परीक्षा: उमेदवारांना त्यांच्या कृषी क्षेत्राशी संबंधित ज्ञान आणि कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी लेखी परीक्षा ला सामोरे जावे लागेल.
मुलाखत: लेखी परीक्षेत उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना त्यांच्या योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
कागदपत्र पडताळणी: अंतिम निवड मूळ कागदपत्रांच्या तपासणी वर आधारित असेल.
Indian Agriculture Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज कसा करावा :
- संपूर्ण अधिकृत जाहिरात “भारतीय कृषी भर्ती 2024” च्या अधिकृत वेबसाईट वर मिळेल.
- त्या नंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी “ऑनलाइन अर्ज करा” बटणावर क्लिक करावे लागेल.
- नाव, ईमेल आणि फोन नंबर ही माहिती चा तपशील भरून नोंदणी करवी लागेल.
- लॉग इन id ने log in करून आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करावा लागेल.
- पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- ऑनलाईन payment करून अर्ज फी किंवा शुल्क भरावा लागेल.
- शेवटी कोणत्याही चुका होऊ नये म्हणून अर्ज फॉर्मचे परत तपासणी करून अर्ज सबमिट करवा लागेल.