बँक देत आहे 10 लाखांचे वैयक्तिक कर्ज!HDFC Bank Personal Loan

created by ,MS 04 ऑक्टोबर 2024.

नमस्कार मित्रानो HDFC बँक आपल्या ग्राहकांना वैयक्तिक 10 लाख  कर्ज देत आहे.HDFC Bank Personal Loan हे कर्ज तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी तसेच व्यवसायासाठी वापरू शकता. कधी कधी मित्र, नातेवाईक गरजेच्या वेळी पैसे देण्यास नकार देतात, तेव्हा आपण कर्जाचा विचार करतो. पण कर्ज कसे मिळेल हे माहीत  आपल्याला नाही. HDFC बँक ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देत आहे. बँक अवघ्या 10 मिनिटांत हे कर्ज देत  आहे.

पुडील लेखात आपण HDFC Bank Personal Loan कसे मिळवायचे याची संपूर्ण माहिती पाहणार अहिओत . या साठी संपूर्ण बातमी शेवट पर्यन्त वाचणे  गरजेचे आहे. एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्जावर 14 टक्के व्याज आकारते. हे कर्ज तुम्ही जास्तीत जास्त ७ वर्षात किंवा आधीही  फेडू शकता.

यासाठी तुमचा CIBIL स्कोर 650 पेक्षा जास्त असावा. आज या लेखात आम्ही तुम्हाला HDFC बँकेकडून वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे आणि त्यासाठी  काय करावे लागेल ते सांगणार आहे.

⇔बँक देत आहे 10 लाखांचे वैयक्तिक कर्ज!HDFC Bank Personal Loan

  • एचडीएफसी बँक ही बँकिंग क्षेत्रातील खाजगी बँक आहे.
  • ती ग्राहकांना कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज देते.
  • हे कर्ज 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत देते.
  • ज्यावर बँक 10 टक्के ते 14 टक्के व्याज आकारते.
  • एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला हे कर्ज (HDFC बँक वैयक्तिक कर्ज ) मिळू शकते.
⇒एचडीएफसी बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज दर

तुम्ही एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज (HDFC Personal Loan) घेतल्यास, बँकेकडून दरवर्षी 10% ते 14% पर्यंत व्याज आकारले जाते. हे कर्ज तुम्ही जास्तीत जास्त 7 वर्षात फेडू शकता. खुश खबर 

⇒कर्जासाठी  आवश्यक पात्रता
  • एचडीएफसी बँकेत वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • वैयक्तिक कर्जासाठी, तुमचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • कर्जासाठी तुमचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा जास्त असावे.
  • वैयक्तिक कर्जासाठी, तुमचा CIBIL स्कोर 650 पेक्षा जास्त असावा.
  • तसेच, तुम्हाला कोणत्याही बँकेने दिवाळखोर घोषित केले जाऊ नये.
⇒HDFC Bank Personal Loan कर्जासाठी आवश्यक  कागदपत्रे
  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. वाहन चालविण्याचा परवाना
  4. 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  5. बँक खाते
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो
  7. उत्पन्न प्रमाणपत्र
  8. मोबाईल नंबर
  9. ईमेल आयडी
⇒कर्जासाठी अर्ज कसं करावा
  •  HDFC बँक वैयक्तिक कर्ज 2024 साठी, तुम्हाला प्रथम Google Play Store वरून बँकेचे ॲप डाउनलोड करावे लागेल.
  • तुम्हाला ॲप ओपन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Apply Now वर क्लिक करावे लागेल.
  •  तुमच्यासमोर कर्जाचा पर्याय येईल, त्यावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला अर्ज मिळेल.
  • तुम्हाला अर्ज भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागेल.
  • तुमच्या फॉर्मची पडताळणी केल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यावर पाठवली जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!