created by MS,04 ऑक्टोबर 2024.
नमस्कार मित्र परिवार आपण आज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज घेऊन आलो आहोत;जी डीए महागाई भत्ता आणि पेन्शन चे मोठे अपडेट देणार आहे .Dearness Allowance च्या बाबतीत एक महत्वाची बातमी समोर येत आहे . याची सविस्तर माहिती पुडील लेखात घेणार आहोत .
महागाई भत्ता वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारने पेन्शन आणि प्रलंबित पगार (DA and Pension update) संदर्भात सल्लामसलत सुरू केली आहे. या संदर्भात लवकरच मोठी घोषणा केली जाऊ शकते.dearness allowance news
या सणासुदीत कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या पूर्ण होतील, त्यामुळे त्यांना आनंद होईल, अशी अपेक्षा आहे.चल तर मग बघूयात संपूर्ण बातमी काय आहे.
♥सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!डीए आणि पेन्शन चे मोठे अपडेट. Dearness Allowance
तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना अनेक मोठ्या भेटवस्तू देण्याची तयारी करत आहे. याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सध्या महागाई भत्ता, पेन्शन आणि प्रलंबित पगार (DA Hike update news) यावर सरकारकडून सखोल चर्चा सुरू आहे. सरकार या दिशेने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते आणि त्यासाठी वित्त विभाग मूल्यांकन करण्यात व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR संदर्भात अनेक मागण्या आहेत, त्या पूर्ण झाल्यास त्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात येईल.
⇒सरकार कधीही घोषणा करू शकते
लाखो कर्मचारी DA (Da Hike Date) च्या प्रतीक्षेत आहेत.सरकार कधीही Dearness Allowance म्हणजेच DA Hike ची घोषणा करू शकते. आता अशी शक्यता आहे की दिवाळीपूर्वी केंद्र सरकार कर्मचाऱ्याना ही गॉड बातमी देवू पाहत आहे.आपल्या कर्मचाऱ्यांसाठी DA कधीही जाहीर करू शकते.
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करू शकते, अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.त्याचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच घेतला जाईल
⇒बोनस केला जाहीर
सरकारने आजीन जरी Da Hike ची घोषणा केली नसली तरी नवरात्र साठी बोनस ची महत्व पूर्ण घोषणा मंत्री मंडळाच्या बैठकीत केल्याचे सूत्रकडून समजले आहे. जर शासनाने Dearness Allowance म्हणजेच Da Hike ची घोषणा या महिन्याच्या दुसऱ्या आढवाड्यात केली तर लाखो कर्मचारी यांची दिवाळी आणि दसरा गोड होणर असल्याची गुड न्यूज ठरणार आहे .dearness allowance calculator
Group che naav badlun kendriya kramachari group theva