October 3, 2024 by Mujju S
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती ;जाणून घ्या संपूर्ण माहिती.Central Bank of India Recruitment
नमस्कार मित्रानो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पद करीत मोठी भरतीCentral Bank of India Recruitment आयोजित करण्यात आली आहे. या बदल आपण या लेखात विस्तारीत माहिती पाहणार आहोत. त्या मध्ये एकूण पद संख्या ,रिक्त जागा, वयोमार्याद, पात्रता ,नोकरीचे ठिकाण या सर्व बाबी यही जाहिरात कशी पाहायची ही सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत .
रिक्त पदे भरन्यासाठी जी अधिकृत जाहिरात दिली आहे ती सुद्धा आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत. तसेच पात्र उमेदवार Central Bank of India Recruitment साठी अर्ज करू शकतात. अर्ज करणार उमेदवार हा पदवी आणि तत्सम पात्रता पूर्ण करणार असला पाहिजे.
Central Bank of India Recruitment
◊रिक्त जगाचा तपशील
- विद्याशाखा(Faculty)
- ऑफिस असिस्टंट(Office Assistant)
- वॉचमन कम गार्डनर(Watchman cum Gardener)
◊वयोमार्याद
सर्व पदांसाठी वयोमर्यादा 22 ते 40 वर्षे असणार आहे.
◊शैक्षणिक पात्रता
- विद्याशाखा(Faculty): या पदासाठी अर्जदार हे पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर असावेत.
- ऑफिसअसिस्टंट(OfficeAssistant):इच्छुक उमेदवार पदवीधर असावेत, उदा. संगणक ज्ञानासह BSW/BA/B.Com. बेसिक अकाउंटिंगचे ज्ञान ही पात्रता गरजेची आहे.
- वॉचमन कम गार्डनर(Watchman cum Gardener): या पदासाठीउमेदवार सातवी उत्तीर्ण असावा.
◊निवड प्रक्रिया
- निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी,
- वैयक्तिक मुलाखत आणि प्रात्यक्षिक/सादरीकरण यांचा समावेश असेल.
- पात्र अर्जदारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल
- सोसायटी/ट्रस्टचा निर्णय अंतिम असेल.
◊अर्ज फी
वर सूचीबद्ध केलेल्या पदांसाठी अर्जाची कोणतीही फिस किंवा अर्ज शुल्क असणार नाही.
◊महत्वाची माहिती
- अर्जदाराला एका वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले जाईल.
◊करार वेतन
- विद्याशाखा(Faculty): कराराची रक्कम ₹30,000-2000*5-₹40000/- वर निर्दिष्ट केली आहे. ₹2000/- चे वार्षिक कार्यप्रदर्शन बक्षीस स्वीकार्य सेवा मूल्यमापन आणि कामगिरीवर आधारित आहे. मोबाईल भत्ता दरमहा ₹300 आहे.
- ऑफिस असिस्टंट: एकत्रित पगार ₹20000- 1500 x 5- ₹27500/- आहे. ₹1500/- चे वार्षिक कार्यप्रदर्शन बक्षीस वितरित केलेल्या सेवांच्या समाधानकारक मूल्यांकनावर आधारित आहे.
- वॉचमन कम गार्डनर: एकत्रित पगार ₹12000-800 x 5–₹16000/- आहे. ₹1000/- चे वार्षिक कार्यप्रदर्शन बक्षीस यशस्वी सेवा पुनरावलोकने आणि कामगिरीवर आधारित आहे.
◊ऑनलाइन अर्ज करा
◊जाहिरात पीडीएफ डाऊनलोड करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : October 10, 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवट दिनाक असणार आहे.
अधिक माहिती वाचा जे. जे. रुग्णालय भरती