ISRO Recruitment: विविध पदासाठी 103 जागा!

ISRO Recruitment: विविध पदासाठी 103 जागा!

ISRO Recruitment: विविध पदासाठी 103 जागा वर महाभर्ती ऑनलाईन करा अर्ज!

ISRO RECRUITMENT :ISRO म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये HSFC म्हणजेच ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर साठी 103 विविध पदावरती भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

ISRO Recruitment: विविध पदासाठी 103 जागा!

ज्या उमेदवारांना ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर मध्ये विविध पदावर अर्ज करायच्या आहेत ते 19 सप्टेंबर 2024 ते 9 ऑक्टोबर 2024 या दिलेल्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ISRO मधील एच एफ एस सी म्हणजेच ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर भरतीची जाहिरात इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. पदाची पात्रता, माहिती, निवड प्रक्रिया वयोमर्यादा, पगार, इत्यादी सर्व माहिती विस्तृतरित्या पाहायला मिळेल.

 पदाचे नाव, रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव  पोस्ट कोड शैक्षणिक पात्रता  पद संख्या 
Medical Officer SD 01 आणि 02
  • MD Degree 60% गुण आवश्यक .
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात फसवी लागेल .
02

Medical Officer SC

 03
  • MBBS  पदवी 2 वर्ष अनुभव  आवश्यक .
01
Scientist / Engineer SC 04 ते 09
  • ME / M.Tech पदवी
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात फसवी लागेल .
10
Technical Assistan 10 ते 13
  • Diploma in Engineering
  • प्रथम श्रेणी सह
28
scientific   Assistant 14
  • प्रथम श्रेणीत विज्ञान विषयात पदवी .
01
Technician B 15 ते  22
  • 10 वी उतीर्ण आणि ITI हा संबंधित ट्रेड मध्ये असणे आवश्यक आहे.
43
Draughtsman – B 23 आणि 24
  • 10 वी उतीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये असणे आवश्यक आहे.
13
Assistant (Rajbhasha) 25 आणि 26
  • 60 % गुण आणि कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे.
05

वयोमार्यादा :

  •  एच एफ एस सी पदासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 35 वर्षापर्यंत ठरवण्यात आलेली आहे.
  •  वयोमर्यादे संदर्भात अधिक ची माहिती घेण्यासाठी ISRO RECRUITMENT 2024 ची अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

 अर्ज शुल्क /फीस:

सामान्य /OBC/EWS /SC/ST/PWD प्रवर्ग अर्ज फीस साठी अधिकृत जाहिरात मध्ये विस्तृत माहिती दिलेले आहे.

Read more

RRB Recruitment:भारतीय रेल्वेत 11558 रिक्त पदांवर महाभरती!

RRB Recruitment:भारतीय रेल्वेत 11558 रिक्त पदांवर महाभरती!

RRB Recruitment: भारतीय रेल्वेत 11558 रिक्त पदांवर  निघाली महाभरती! भारतीय रेल्वेने 11558 पदांसाठी RRB recruitment 2024 अंतर्गत centralised employment notice no. CEN05/2024 ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने NTPC म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंतर्गत पदवीधर पात्र उमेदवारांसाठी रिक्त जागांची महाभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे … Read more

MSRTC Driver News: गाडी चालवताना मोबाईल वापरता येणार नाही!

MSRTC Driver News: गाडी चालवताना मोबाईल वापरता येणार नाही!

MSRTC Driver News: “एस. टी. महामंडळं”  ड्रायवरला गाडी चालवताना मोबाईल वापरता येणार नाही! मोठी बातमी! MSRTC  Driver News म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने एसटी ड्रायव्हर बाबत मोठा निर्णय घेतला आहे. ‘एसटी बस चालवताना ड्रायव्हरला मोबाईल वापरता येणार नाही’. “एसटी महामंडळाचा नवा नियम” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस ड्रायव्हर वर ला बस … Read more

NTPC Recruitment: नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड महाभरती!

NTPC Recruitment: नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड महाभरती!

NTPC RECRUITMENT: “नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड” मध्ये 250 जागासाठी महाभरती! NTPC Recruitment म्हणजेच “नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड” मध्ये विविध पदावरती 250 जागांसाठी महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. NTPC Ltd. म्हणजेच नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ओळखले जाते  नॅशनल कंपनी होय. NTPC ही भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मिती करणारे महत्त्वाची संस्था आहे. … Read more

ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT :आर्मी पब्लिक स्कूल महाभरती!

ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT :आर्मी पब्लिक स्कूल महाभरती!

ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT: आर्मी पब्लिक स्कूल, मध्ये निघाली महाभरती! ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) ने आर्मी पब्लिक स्कूलमधील PRT, TGT आणि PGT श्रेणीतील शिक्षकांच्या महाभरती साठी ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (OST)- 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. AWES 2024 ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT ऑनलाइन अर्ज 10 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2024 … Read more

error: Content is protected !!