लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांवर आणि पेन्शनधारकांवर पैशांचा पाऊस!वाचा संपूर्ण माहिती. employees salary and pension hike
Created by Mahi,19 May 2025 Employees salary and pension hike :आठव्या वेतन आयोगाबाबत अलीकडेच एक मोठी अपडेट आली आहे. आता १ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. नवीन वेतन आयोगात सरकार त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ करेल. या नवीनतम अपडेटबद्दल आपण पाहणार आहोत. ⇓ भाड्याने राहणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी महत्त्वाची बातमी!Tenant … Read more