५० लाख कर्मचारी आणि ६० लाख पेन्शनधारकांना आनंदाची बातमी! पगारात होणार वाढ 8th Pay Commission Salary Hike update today
Created by MS 20 January 2025 8th Pay Commission Salary Hike update today :नमस्कार मित्रांनो,केंद्र सरकारने नुकतीच लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. या निर्णयाचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६० लाखांहून अधिक पेन्शनधारकांना होईल. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात १८६ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.8th … Read more