कर्मचाऱ्यासाठी महत्वाची बातमी आठव्या वेतन आयोगात पहिला पगार आणि पेन्शन किती असेल. जाणून घ्या संपूर्ण माहिती8th CPC News update today
Created by Aman 19 January 2025 8th CPC News update today : नमस्कार मित्रांनो;कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक खूप चांगली बातमी आली आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांची प्रतीक्षा संपवत केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग जाहीर केला आहे. आता अशा परिस्थितीत आठव्या वेतन आयोगाबाबत लवकरच एक समिती स्थापन केली जाईल आणि ही समिती लवकरच केंद्र सरकारला आपल्या शिफारसी … Read more